‘माझा वापर लाभासाठीच’!
By Admin | Updated: July 1, 2016 05:35 IST2016-07-01T05:35:49+5:302016-07-01T05:35:49+5:30
माझा वापर नेहमीच राजकीय लाभासाठी केला जाईल, असे सांगून काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वड्रा यांनी म्हटले

‘माझा वापर लाभासाठीच’!
नवी दिल्ली : माझा वापर नेहमीच राजकीय लाभासाठी केला जाईल, असे सांगून काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वड्रा यांनी सरकार माझ्यावरील कोणताही आरोप सिद्ध करू शकणार नाही, असे म्हटले. सध्या वड्रा यांनी केलेल्या कथित लबाडीच्या जमीन व्यवहारांची चौकशी सुरू आहे. ‘ते पुराव्याशिवाय काहीही सिद्ध करू शकत नाहीत आणि सिद्ध करून दाखवावे असे काहीही नाही. १० वर्षांपासून माझ्यावर निराधार आरोप केले जात आहेत,’ असे ते म्हणाले. (वृत्तसंस्था)