शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

तामिळनाडू पोटनिवडणुकीतल्या 20 जागा लढवणार- कमल हासन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2018 21:19 IST

मक्कल निधी माइम (एमएनएम)चे संस्थापक हासन यांनी पोटनिवडणुका लढवण्याची घोषणा केली आहे.

चेन्नई- अभिनेते आणि नेते कमल हासन यांनी स्वतःच्या वाढदिवशीच मोठी घोषणा केली आहे. त्यांनी गेल्या काही दिवसांपूर्वीच नव्या पक्षाची स्थापना केली. आता त्यांचा तो राजकीय पक्ष तामिळनाडू पोटनिवडणुकीतल्या जागांवर निवडणूक लढणार आहे. मक्कल निधी माइम (एमएनएम)चे संस्थापक हासन यांनी पोटनिवडणुका लढवण्याची घोषणा केली आहे.वाढदिवसानिमित्त ते म्हणाले, कोणालाही माहीत नाही, पोटनिवडणुका कधी होणार आहेत. परंतु जेव्हा केव्हा पोटनिवडणुका होतील, त्यासाठी आम्ही तयार आहोत. ज्या 20 जागांवर पोटनिवडणुका होणार आहेत. तिथे आमच्या पक्षाची 80 टक्क्यांहून अधिक पदे भरली आहेत. अण्णाद्रमुकच्या 18 विधानसभा आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय मद्रास हायकोर्टानं कायम ठेवल्याने अण्णाद्रमुकला मोठा धक्का बसला आहे.या 18 आमदारांनी शशिकला- दीनकरन गटाचे समर्थन केले होते. यामुळे तत्कालीन विधानसभा अध्यक्ष पी. धनपाल यांनी पक्षविरोधी कारवाई केल्याच्या आरोपाखाली या आमदारांना अपात्र ठरविले होते. याविरोधात हे आमदार मद्रास उच्च न्यायालयात गेले होते. या प्रकरणी  सर्वोच्च न्यायालयाने तिसरे न्यायमूर्ती सत्यनारायण यांची नियुक्ती केली होती. 12 दिवस चाललेल्या सुनावणीनंतर सत्यनारायण यांनी 31 ऑगस्टला यावरील निकाल राखून ठेवला होता. या आमदारांना गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये अपात्र ठरविण्यात आले होते. 

टॅग्स :Kamal Hassanकमल हासन