शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

माझे कुटुंब तुमच्याशिवाय अपूर्ण आहे; सोनियांची मतदारांना भावनिक साद

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2024 06:54 IST

प्रतिकूल परिस्थितीत तुम्ही मला दिलेला खंबीर पाठिंबा मी कधीही विसरू शकत नाही, मी लवकरच तुम्हा सर्वांना भेटेन,” असेही त्या म्हणाल्या. 

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : “आरोग्य आणि वयाच्या समस्यांमुळे आपण आगामी लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत,” असा भावनिक खुलासा काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांनी गुरुवारी त्यांच्या उत्तर प्रदेशातील रायबरेली लोकसभा मतदारसंघातील मतदारांना पत्र पाठवून केला. 

या निर्णयानंतर मला तुमची थेट सेवा करण्याची संधी मिळणार नाही, पण माझे मन आणि आत्मा सदैव तुमच्या पाठीशी राहील. मला माहीत आहे की, तुम्ही भूतकाळात जसे होता तसे भविष्यातही माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या पाठीशी उभे राहाल,” असे सोनिया गांधी म्हणाल्या. “हे नाते मला वारशाने मिळाले आहे. माझ्या सासू इंदिरा गांधी आणि पतींना गमावल्यानंतर मी तुमच्याकडे आले आणि तुम्ही मला खुल्या हातांनी स्वीकारले, गेल्या दोन लोकसभा निवडणुकांमधून प्रतिकूल परिस्थितीत तुम्ही मला दिलेला खंबीर पाठिंबा मी कधीही विसरू शकत नाही, मी लवकरच तुम्हा सर्वांना भेटेन,” असेही त्या म्हणाल्या. 

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधीcongressकाँग्रेस