शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
3
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
4
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
5
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
6
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
7
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
8
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
9
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
10
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
11
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
12
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
13
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
14
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
15
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
16
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
17
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
18
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
19
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
20
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

माझ्या सुनेने कर्नाटकचे नाव उचांवले; तिचा मला अभिमान, कर्नल सोफिया कुरेशी यांच्या सासऱ्यांचे गौरवोद्गार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2025 12:04 IST

बेळगाव : पहलगाम दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देत, भारतीय सैन्य दलाने केलेल्या ‘ ऑपरेशन सिंदूर’मध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या कर्नल ...

बेळगाव : पहलगाम दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देत, भारतीय सैन्य दलाने केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी या बेळगाव जिल्ह्यातील गोकाक तालुक्यातील कोन्नूरच्या स्नुषा आहेत. देशासाठी लढणाऱ्या माझ्या सुनेने बेळगावचेच नव्हे तर संपूर्ण कर्नाटकचे नाव उंचावले आहे. तिचा मला अभिमान आहे, असे त्यांचे सासरे गौससाब बागेवाडी यांनी गुरुवारी पत्रकारांना सांगितले.कर्नल सोफिया कुरेशी यांचे पती ताजुद्दीन बागेवाडी हे बेळगाव जिल्ह्यातील गोकाक तालुक्यातील कोन्नूर गावचे आहेत. ते भारतीय सैन्यात एका मॅकेनाइज्ड इन्फंट्रीमध्ये अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. सोफिया यांचे माहेर गुजरातमधील बडोदा आहे. कर्नल सोफिया सध्या जम्मूमध्ये सेवारत आहेत. त्यांचे आजोबा आणि वडीलही सैन्यात होते. सोफिया यांचा आपल्याला अत्यंत अभिमान असल्याचे सांगतानाच आपल्या सुनेने केलेले कार्य आमच्यासाठी तसेच बेळगाव जिल्हा आणि संपूर्ण राज्याची मान उंचावणारे आहे, असे गौससाब बागेवाडी म्हणाले.

पाकिस्तान पेरतोय भारतात धर्माचे विषआम्ही सर्वजण येथे गुण्यागोविंदाने आणि एकोप्याने राहतो. मात्र, पाकिस्तानकडून भारतात धर्माचे विष पेरले जाते. पाकिस्तानच्या या हीन कृत्याला भारतीय लष्करी जवानाने चोख प्रत्त्युत्तर दिल्याचेही बागेवाडी यांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरOperation Sindoorऑपरेशन सिंदूरIndian Armyभारतीय जवानKarnatakकर्नाटकPakistanपाकिस्तान