‘मेरा देश बदल रहा है…आगे बढ रहा है’ - नरेंद्र मोदी

By Admin | Updated: May 20, 2016 22:37 IST2016-05-20T21:10:54+5:302016-05-20T22:37:31+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेवर येऊन दोन वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त एक ‘थीम साँग’ रिलीज केलं आहे. ‘मेरा देश बदल रहा है…आगे बढ रहा है’ असं गाण्याचे बोल आहेत.

'My country is changing ... growing ...' - Narendra Modi | ‘मेरा देश बदल रहा है…आगे बढ रहा है’ - नरेंद्र मोदी

‘मेरा देश बदल रहा है…आगे बढ रहा है’ - नरेंद्र मोदी

 
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली. दि. २० :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेवर येऊन दोन वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त एक ‘थीम साँग’ रिलीज केलं आहे. ‘मेरा देश बदल रहा है…आगे बढ रहा है’ असं गाण्याचे बोल आहेत. पंतप्रधान मोदींनी स्वत: ट्विट करुन हे गाणं लाँच केलं आहे. मोदींनी “मेरा देश बदल रहा है…आगे बढ़ रहा है.” असं ट्विट केलं आहे.
 
 
या गाण्यात सरकारने दोन वर्षात केलेल्या कामाचा आढावा घेतला आहे. शेतकरी विमा योजना, प्रधानमंत्री उज्ज्वल योजनां यासारख्या योजनांचा प्रचार प्रसार या गाण्यांतून केला आहे.
 

Web Title: 'My country is changing ... growing ...' - Narendra Modi