शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

"त्या" मुस्लीम महिलेने मुलाला दिलेलं नरेंद्र मोदी नाव बदललं

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2019 16:19 IST

मुलाचे नाव बदल्याची चर्चा असताना आता मुलाच्या जन्मदिवसावरुन नवीन वाद निर्माण झाला आहे.

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीत भाजपला ऐतिहासिक यश मिळाले आहे. त्यामुळे नरेंद्र मोदींची चर्चा फक्त भारतातच नव्हे तर जगभरात पहायला मिळत आहे. याचवेळी, लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान जन्मलेल्या एका बाळाचे नाव चक्क नरेंद्र मोदी ठेवल्याचा प्रकार समोर आला होता. मात्र बाळाच्या आईने आपल्या मुलाचे नाव आता बदलले आहे. तर दुसरीकडे या मुलाच्या जन्मदिवसावरून सुद्धा आता वेगळाच दावा केला जात आहे.

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत एनडीएने अभूतपूर्व यश मिळवले आहे. त्यामुळे देशात पुन्हा मोदी लाट असल्याची चर्चा आहे. मोदींच्या लोकप्रियता बघून प्रभावित झालेल्या उत्तरप्रदेशातील गोंडा येथील एका मुस्लीम कुटुंबाने आपल्या मुलाचे नाव नरेंद्र दामोदर दास मोदी असे ठेवले होतं. मात्र आता त्यामुलाचे नाव बदलून मोहम्मद अल्ताफ आलम मोदी असे केले आहे. मुस्लीम समाज आणि शेजाऱ्यांच्या भितीमुळे तिने हे नाव बदल्याचे सांगण्यात येत आहे. बाळाची आई, मैनाज बेगम यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोदींच्या नावाप्रमाणे बाळाचे नाव ठेवल्याने शेजारील लोकांनी तसेच समाजातील अनेकांनी नाराजी व्यक्त केली. 

मुलाचे नाव बदल्याची चर्चा असताना आता मुलाच्या जन्मदिवसावरुन नवीन वाद निर्माण झाला आहे. या मुलाचा जन्म १२ मे रोजी दुपारी १२ च्या सुमारास झाला होता. मात्र महिलेने प्रसिद्धीझोतात येण्यासाठी मुलगा २३ मे रोजी जन्मल्याचं सांगितलं आणि त्यासाठी तिने आपल्या मुलाचे नाव नरेंद्र मोदी असे ठेवलं, असल्याचा दावा डॉक्टरांनी केला आहे.