शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2024 05:50 IST

भाजप चौथ्या टप्प्यात मुस्लीम आरक्षणाला मुख्य मुद्दा बनवण्याची तयारी करत आहे. हा मुद्दा समोर आल्याने भाजपमध्ये जोरदार उत्साह आहे.

- संजय शर्मा लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात विरोधी पक्षांवर आरोप केला होता की, एससी, एसटी आणि ओबीसींचे आरक्षण हिसकावून ते मुस्लिमांना देणार आहेत. आता संपूर्ण निवडणूक या मुद्यावर येताना दिसत आहे. 

भाजप चौथ्या टप्प्यात मुस्लीम आरक्षणाला मुख्य मुद्दा बनवण्याची तयारी करत आहे. हा मुद्दा समोर आल्याने भाजपमध्ये जोरदार उत्साह आहे. मनातील इच्छा पूर्ण झाल्याची भावना त्यांच्यात आहे. कर्नाटकात काँग्रेसने मुस्लिमांना मागासवर्गीय ठरवून आरक्षण दिले आहे. तर, राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालूप्रसाद यादव यांनीही थेट मुस्लिमांना आरक्षण देण्याचे विधान करून विरोधी पक्षांच्या अडचणीत वाढ केली आहे. 

काँग्रेसची अडचण एकीकडे काँग्रेस नेते राहुल गांधी जातनिहाय जनगणना करून एससी, एसटी आणि ओबीसींना त्यांचे हक्क मिळवून देण्याची भाषा करत आहेत. तर, कर्नाटकातील काँग्रेस सरकार आणि लालू प्रसाद यादव यांच्या वक्तव्यामुळे काँग्रेस पक्ष विचित्र परिस्थितीत अडकला आहे. मुस्लिमांना आरक्षण देण्याचे समर्थनही करू शकत नाही आणि विरोधही करू शकत नाहीत. 

भाजपला मिळाला आरक्षण आणि तुष्टीकरणाचा मुद्दाभाजपला मुस्लीम आरक्षणाचा आणि तुष्टीकरणाचा मुद्दा मिळाला आहे. मोदी त्यांच्या सर्व निवडणूक सभांमध्ये आरोप करत आहेत की, ‘इंडिया’ आघाडीला एससी, एसटी आणि ओबीसींचे आरक्षण हिसकावून मुस्लिमांना द्यायचे आहे. मी आहे, तोपर्यंत या देशात धर्माच्या नावावर आरक्षण दिले जाणार नाही, असे ते सांगत आहेत. दिल्लीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी त्यांच्या राष्ट्रीय सरचिटणीसांसोबत बैठक घेऊन सर्व दलित, आदिवासी आणि मागासवर्गीय नेत्यांसाठी निवडणूक कार्यक्रम तयार करण्याच्या सूचना दिल्या.

टॅग्स :BJPभाजपाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४