शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
2
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
3
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
4
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
5
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
6
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
7
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
8
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
9
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
10
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
11
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
12
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
13
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
14
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
15
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
16
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
17
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
18
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
19
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
20
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात

संगीत सेरेमनी, गृहपूजा, 2 रिसेप्शन अन्...; असा आहे अनंत-राधिकाच्या 14 जुलाईपर्यंत चालणाऱ्या लग्नसोबळ्याचा संपूर्ण कार्यक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2024 17:45 IST

अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांच्या लग्नसोहळ्याच्या शेड्यूलसंदर्भात बोलायचे झाल्यास, 3 जुलैपासूनच कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे. 12 जुलैला हे दोघे लग्न बंधनात अडकतील आणि 14 जुलैपर्यंत इतर कार्यक्रम चालतील.

भारतातील प्रसिद्ध उदयोगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नसोहळ्याची माहिती समोर आली आहे. अनंत आणि राधिका यांच्या प्री-वेडिंग कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. अंबानी कुटुंबाने सर्वप्रथम 50 जोडप्यांच्या सामूहिक विवाहाचे आयोजन केले होते. यानंतर अँटिलियामध्ये मोमारू विधी संपन्न झाला. तर आता जाणून घेऊयात, 5 ते 14 जुलैपर्यंत चालणाऱ्या कार्यक्रमांसंदर्भात.

3 जुलैपासूनच कार्यक्रमांना सुरुवात -अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांच्या लग्नसोहळ्याच्या शेड्यूलसंदर्भात बोलायचे झाल्यास, 3 जुलैपासूनच कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे. 12 जुलैला हे दोघे लग्न बंधनात अडकतील आणि 14 जुलैपर्यंत इतर कार्यक्रम चालतील. दोन प्री-वेडिंग फंक्शननंतर, हे दोघे मुंबईतच लग्न बंधनात अडकणार आहेत.

अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांच्या लग्नसोबळ्यात 5 जुलैपासून प्री-वेडिंग कार्यक्रमाला सुरुवात होत आहे. शुक्रवारी रात्री संगीत सेरेमनीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी इंटरनॅशनल स्टार जस्टिन बिबर भारतात आला आहे. या कार्यक्रमासाठी बॉलीवुडचे लोकही येण्याची शक्यता आहे.

अनंत-राधिकाच्या लग्नसोहळ्याचा संपूर्ण शेड्यूल असा -माध्यमांतील वृत्तांनुसार, 3 जुलैला मामेरू आणि गरबा नाइट पार पडले. 5 जुलैला संगीत सेरेमनी,  8 जुलैला गृह पूजा, 10 जुलैला शिव पूजा, 10 जुलैलाच रात्रीच्या सुमारास यंगस्टर्स पार्टी 12 जुलैला शुभ विवाह, यानंतर 13 जुलैला आशीर्वाद समारंभ, यालाच  मिनी रिसेप्शन म्हटले जात आहे. तर 14 जुलैला दुसरे रिसेप्शन असणार आहे.

जस्टिन बिबरची फीस जाणून थक्क व्हाल -'द फ्री प्रेस जर्नल'च्या वृत्तानुसार, या विवाह कार्यक्रमात परफॉर्म करण्यासाठी जस्टिन जवळपास 10 मिलियन डॉलर, भारतीय चलनाचा विचार करता, जवळफास 83 कोटी रुपये घेत आहे. जस्टिन बिबर शिवाय इतरही काही परदेशी सिंगर देखील लग्न आणि संबंधित कार्यक्रमांत परफॉर्म करण्याची शक्यता आहे. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, अडेल, ड्रेक आणि लाना डेल रेल याच्यासोबत बोलणी सुरू आहे.

 

टॅग्स :anant ambaniअनंत अंबानीMukesh Ambaniमुकेश अंबानीmarriageलग्न