मुंबई हल्ला; नव्याने याचिका

By Admin | Updated: March 22, 2016 03:16 IST2016-03-22T03:16:50+5:302016-03-22T03:16:50+5:30

मुंबई हल्ल्याप्रकरणी पाकिस्तानातील दहशतवादविरोधी न्यायालयात आरोपातील संशोधनासाठी नव्याने याचिका दाखल करण्यात आली आहे. यात लष्कर-ए-तोयबाच्या सात जणांवर आरोप ठेवण्यात आले आहेत,

Mumbai attacks; New petition | मुंबई हल्ला; नव्याने याचिका

मुंबई हल्ला; नव्याने याचिका

लाहोर : मुंबई हल्ल्याप्रकरणी पाकिस्तानातील दहशतवादविरोधी न्यायालयात आरोपातील संशोधनासाठी नव्याने याचिका दाखल करण्यात आली आहे. यात लष्कर-ए-तोयबाच्या सात जणांवर आरोप ठेवण्यात आले आहेत, तर या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या १६६ पीडितांच्या शवविच्छेदन अहवालाचाही यात समावेश आहे.
या प्रकरणाची पुढील सुनावणी २३ मार्च रोजी होणार आहे. या हल्ल्याचा मास्टरमाइंड लख्वी याला मागील वर्षी एप्रिलमध्ये जामीन मिळाला आहे. (वृत्तसंस्था)
 

 

Web Title: Mumbai attacks; New petition