मुलायम यांची अखिलेशवर टीका

By Admin | Updated: April 2, 2017 00:58 IST2017-04-02T00:58:20+5:302017-04-02T00:58:20+5:30

अखिलेशला मी मुख्यमंत्री केले, पण त्यांनी माझा अपमान केला, या शब्दांत समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायमसिंह यादव यांनी खंत व्यक्त केली.

Mulayam's criticism of Akhilesh | मुलायम यांची अखिलेशवर टीका

मुलायम यांची अखिलेशवर टीका

लखनऊ : अखिलेशला मी मुख्यमंत्री केले, पण त्यांनी माझा अपमान केला, या शब्दांत समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायमसिंह यादव यांनी खंत व्यक्त केली.
मैनपुरी येथे मेळाव्यात ते म्हणाले की, कोणत्याही नेत्याने आपल्या मुलाला मुख्यमंत्री केलेले नाही. मी मात्र अखिलेशच्या हाती सत्ता सोपवली. पण त्याने माझे कधीच ऐकले नाही आणि माझा तसेच काका शिवपाल यादव यांचा अपमानच केला. शिवपालना त्याने मंत्रिमंडळातूनही काढले.

Web Title: Mulayam's criticism of Akhilesh