शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

भयंकर! पंजाबमधील फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट; ५ जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2025 09:48 IST

पंजाबमधील मुक्तसर जिल्ह्यातील सिंघेवाला गावात गुरुवारी रात्री १:३० वाजता फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट झाला. यामध्ये आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला आहे

पंजाबमधील मुक्तसर जिल्ह्यातील सिंघेवाला गावात गुरुवारी रात्री १:३० वाजता फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट झाला. यामध्ये आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू  झाला आहे, तर अनेक जण ढिगाऱ्याखाली दबले आहेत. घटनेच्या वेळी कारखान्यात सुमारे ४० कामगार काम करत होते. एका कामगाराने दिलेल्यानुसार, रात्री झोपेत असताना कारखान्यात आग लागल्याने एकच गोंधळ उडाला काहीही समजण्यापूर्वीच मोठा स्फोट झाला. १५ कामगार कसेबसे बाहेर पडण्यात यशस्वी झाले, तर २५ जण ढिगाऱ्याखाली दबले गेले.

डीएसपी जसपाल सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींना भटिंडा एम्समध्ये दाखल करण्यात आले आहे, जिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेनंतर पोलीस, अग्निशमन दल आणि मदत पथके घटनास्थळी पोहोचली. ढिगाऱ्याखाली दबलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. 

घटनास्थळी मोठ्या संख्येने स्थानिक लोकही मदत करत आहेत. स्फोटाची नेमकी कारणं अद्याप समजू शकलेली नाहीत. प्रशासनाने या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. जर सुरक्षिततेच्या निकषांकडे दुर्लक्ष केलं गेलं असेल तर कारखाना मालक आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असं पोलिसांनी म्हटलं आहे.

फटाक्याच्या कारखान्यात झालेल्या मोठ्या स्फोटाबाबत नवीन खुलासा समोर आला आहे. या कारखान्यात फटाके बनवण्याचे काम उत्तर प्रदेशातील हाथरस येथील रहिवासी कंत्राटदार राज कुमार याने घेतल्याचं सांगितलं जात आहे. या घटनेनंतर कंत्राटदार फरार आहे, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. 

टॅग्स :PunjabपंजाबfireआगBlastस्फोटfire crackerफटाके