शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मुखर्जींनी हेगडेवारांची केली स्तुती, काँग्रेसकडून संघावर व्हिडीओ 'वार'

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2018 20:12 IST

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष वर्गाचा समारोपप्रसंगी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी उपस्थित राहिल्यानं काँग्रेसनं नाराजी व्यक्त केली आहे.

नवी दिल्ली- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष वर्गाचा समारोपप्रसंगी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी उपस्थित राहिल्यानं काँग्रेसनं नाराजी व्यक्त केली आहे. संघ संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार हे देशाचे महान सुपुत्र होते. त्यांना मी नमन करतो, असं विधान माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी केल्यानंतर काँग्रेसनं त्यांना चोख प्रत्युत्तर दिलंय. मुखर्जींनी हेगडेवारांची स्तुती केल्यानंतर काँग्रेसकडून संघावर व्हिडीओ 'वार' करण्यात आला आहे. 

काँग्रेसनं ट्विटरवर एक व्हिडीओ पोस्ट करत संघ संस्थापक हेडगेवार आणि स्वयंसेवकांना टीका केली. स्वयंसेवकांनी सत्याग्रह आंदोलनात सहभागी होऊ नये, असा आदेश संघ संस्थापक हेडगेवारांनी दिल्याची आठवण यावेळी काँग्रेसनं करून दिली. तसेच संघानं वेळोवेळी ब्रिटिशांना मदत केली असून, संघाचा स्वातंत्र्य लढ्यात कोणताही सहभाग नाही. संघानं राष्ट्रीय ध्वजालाही विरोध केला होता. नथुराम गोडसेनं गांधीजींची गोळी घालून हत्या केली, त्यावेळी स्वयंसेवकाही तिथे उपस्थित होते.संघानं मनुस्मृतीवरून भारतीय संविधानावर आघात करण्याचा प्रयत्न केला. जर्मनीच्या नाझीपासून प्रेरणा घेऊनच संघानं आर्यन बेबी हा प्रोजेक्ट राबवला. संघानं उदारीकरणाला नेहमीच विरोध केला. संघामुळेच मोदींनी मानेच्या कर्करोगासंबंधीची लस बंद केली. शत्रूच्या कुटुंबातील स्त्रियांवर अत्याचार करणं हा परमधर्म आहे, असं सावरकर म्हणाल्याचाही हवाला काँग्रेसनं दिला आहे. संघानं नेहमीच स्वातंत्र्य आणि प्रगतीला विरोध केल्याचंही टीकास्त्र यावेळी काँग्रेसनं संघावर सोडलं आहे.  

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतcongressकाँग्रेस