शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

MTNL Mobile Services : ‘एमटीएनएलची सेवा चांगली’; दूरसंचार राज्यमंत्र्यांनी संसदेत माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2021 06:21 IST

MTNL Mumbai : मुंबईत बीटीएस टॉवरची संख्या पुरेशी असल्याचे देवसिंग यांनी म्हटले आहे.

नवी दिल्ली : मुंबई व दिल्ली येथील एमटीएनएल या दूरसंचार कंपनीची सेवा चांगली असल्याची माहिती केंद्रीय दूरसंचार राज्यमंत्री देवसिंग चौहान यांनी लेखी उत्तरात दिली. यासंदर्भात शिवसेनेचे सदस्य अरविंद सावंत (दक्षिण मुंबई) यांनी प्रश्न विचारला होता. मुंबईत एमटीएनएलचे १५५३ टॉवर आहेत. मुंबईत बीटीएस टॉवरची संख्या पुरेशी असल्याचे देवसिंग यांनी म्हटले आहे. स्टार्ट अप उद्योगातून महाराष्ट्रात गेल्या तीन वर्षात १ लाख १४ हजारावर युवकांना रोजगार मिळाल्याची माहिती केंद्रीय वाणिज्य व उद्योग राज्यमंत्री सोम प्रकाश यांनी लोकसभेत लेखी प्रश्नांच्या उत्तरात दिली. या संदर्भात अपक्ष सदस्य नवनीत राणा (अमरावती) यांनी लेखी प्रश्न विचारला होता. पर्यटनाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या भारत गौरव रेल्वेने पर्यटकांना महाराष्ट्रातील पर्यटनस्थळांनाही जाता येईल, अशी माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी लेखी उत्तरात दिली. यासंदर्भात डॉ. हिना गावित, श्रीकांत शिंदे, धैर्यशील माने, उन्मेष पाटील यांनी लेखी प्रश्न विचारला होता.

टॅग्स :MTNLएमटीएनएलArvind Sawantअरविंद सावंतParliamentसंसद