शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

MPSC Recruitment 2023 : MPSC मेगा भरती! तब्बल 8 हजार 169 पदांची जाहिरात प्रसिद्ध, 'या' पदाच्या सर्वाधिक 7034 जागा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2023 19:24 IST

MPSC Recruitment 2023 :स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आयोगाने आतापर्यंतची सर्वात मोठी भरती जाहिर केली आहे.

MPSC Recruitment 2023 : स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगा (MPSC) मार्फत घेण्यात येणाऱ्या अराजपत्रित गट-ब आणि गट-क संवर्गातील जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. आयोगाने आतापर्यंतची सर्वात मोठी भरती जाहिरात प्रसिद्ध केली असून, तब्बल 8,169 पदांसाठी परीक्षा होणार आहे. आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर याबाबतची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. 

MPSC करणारे बहुतांश विद्यार्थी गट-ब आणि गट-क संवर्गातील नोकऱ्यांसाठी तयारी करतात. नवीन अभ्यासक्रमाची घोषणा झाल्यापासून विद्यार्थी या जाहिरातीची वाट पाहत होते. कारण, गट-ब आणि गट-क मधील पदांसाठी संयुक्त परीक्षा होणार आहे. त्यामुळे मेगाभरती होणार अशी माहिती आधीच देण्यात आली होती. आज अखेर ही मेगाभरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

परीक्षा कधी होणार?महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने तब्बल 8,169 जागांची जाहिरात काढली आहे. राज्यातल्या 37 जिल्हा केंद्रावर ही परीक्षा होणार आहे. त्यासाठी आयोगाकडून तारखाही जाहीर केल्या आहेत. त्यानुसार गट-ब आणि गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 ही परीक्षा येत्या 30 एप्रिलला होणार आहे. , तर गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2 सप्टेंबरला आणि गट-क सेवा मुख्य परीक्षा 9 सप्टेंबरला घेण्यात येईल.

या पदांचे सर्वाधिक आकर्षणगट-ब संवर्गातील तीन पदांसाठी विद्यार्थ्यांची सर्वाधिक पसंती असते. यातील, सहाय्यक कक्ष अधिकारी(ASO) यांची 70 पदे भरली जाणार आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातील 8 पदे यात आहेत. याशिवाय, वित्त विभागातील राज्य कर निरीक्षक(STI)ची 159 पदे आणि ग्रह विभागातील पोलीस उपनिरीक्षक(PSI) साठी 374 पदे भरली जातील. याशिवाय, गृह विभागातील दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क (Exise PSI)साठी फक्त 6 पदे भरली जाणार आहेत. दरम्यान, यंदाच्या जाहिरातीतल लिपिक टंकलेखक पदासाठी सर्वाधइक 7034 जागा काढण्यात आल्या आहेत. 

टॅग्स :MPSC examएमपीएससी परीक्षाPoliceपोलिसHome Ministryगृह मंत्रालय