शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

मध्य प्रदेशचे ऊर्जामंत्री प्रद्युम्न सिंह तोमर शासकीय कार्यक्रमात मंचावरून कोसळले अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2021 21:03 IST

Pradhuman Singh Tomar : नेतेमंडळी असलेला हा मंच जवळपास 10 फूट रूंद होता. ज्यावर जवळपास 25 जण बसलेले होते.

नवी दिल्ली - मध्य प्रदेशच्या ग्वाल्हेरमध्ये एका शासकीय कार्यक्रमादरम्यान मध्य प्रदेशचे ऊर्जामंत्री प्रद्युम्न सिंह तोमर (Pradhuman Singh Tomar ) मंचावरून खाली कोसळल्याची घटना घडली आहे. तोमर या ठिकाणी राष्ट्रीय फलोत्पादन मंडळाच्या एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आले होते. दरम्यान, ते मंचावरून खाली पडले. यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या ग्वाल्हेर येथे राष्ट्रीय फलोत्पादन मंडळाच्या कार्यालयाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमासाठी केंद्रीयमंत्री नरेंद्र सिंह तोमर, राज्याचे मंत्री भारत सिंह कुशवाह, खासदार विवेक शेजवलकर, वरिष्ठ नेते प्रभात झा यांची मंचावर उपस्थिती होती. 

नेतेमंडळी असलेला हा मंच जवळपास 10 फूट रूंद होता. ज्यावर जवळपास 25 जण बसलेले होते. याचवेळी मंत्री प्रद्युम्न सिंह तोमर यांचा तोल गेल्याने ते अचानक खाली पडले व त्यांना थोडा मुका मार लागल्याची माहिती मिळत आहे. प्रद्युम्न तोमर मंचावरून खाली पडताच कार्यक्रमस्थळी एकच गोंधळ उडाला. उपस्थिते नेते व कार्यकर्ते त्यांना उचलण्यासाठी त्यांच्याकडे तत्काळ धावले होते. प्रद्युम्न सिंह तोमर कायमच विविध कारणांमुळे चर्चेत असतात. या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशIndiaभारत