शहरं
Join us  
Trending Stories
1
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
2
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
3
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
4
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
5
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
6
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
7
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
8
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
9
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
10
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
11
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
12
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
13
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
14
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
15
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
16
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
17
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
18
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
19
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
20
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी

Nupur Sharma यांना जीवे मारण्याची धमकी; गौतम गंभीर यांचा ‘धर्मनिरपेक्ष उदारमतवाद्यां’वर संताप, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2022 19:18 IST

नुपूर शर्मा यांना काहींनी जीवे मारण्याची धमकी दिली आहे. त्यावरून भाजपा खासदार गौतम गंभीर ( Gautam Gambhir) चांगलेच संतापले आहेत.

Nupur Sharma News: भाजपाच्या निलंबित नेत्या नुपूर शर्मा यांच्या मोहम्मद पैंगंबरांवरील विधानावरून देशातील वातावरण तापलेलं पाहायला मिळतंय. शुक्रवारी नुपूर शर्मा यांच्याविरोधात देशभरात मुस्लिम बांधवांनी तीव्र आंदोलन केले होते. शनिवारी नुपूर शर्मांच्या समर्थनार्थ अहमदाबादमधील सरखेज गांधीनगर महामार्गावर शेकडो लोकं जमा झाले. नुपूर शर्मा यांना काहींनी जीवे मारण्याची धमकी दिली आहे. त्यावरून भाजपा खासदार गौतम गंभीर ( Gautam Gambhir) चांगलेच संतापले आहेत. त्यांनी स्वतःला धर्मनिरपेक्ष उदारमत वादी म्हणवणाऱ्यांना खडेबोल सुनावताना त्यांच्या मौनावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

गौतम गंभीर यांनी ट्विट केले की, माफी मागणार्‍या महिलेविरुद्ध देशभरात द्वेष आणि जीवे मारण्याच्या धमक्यांबद्दल तथाकथित ‘धर्मनिरपेक्ष उदारमतवाद्यांचे’ मौन नक्कीच बधिर करणारे आहे! #LetsTolerateIntolerance'' तो पुढे म्हणाला,''नुपूर शर्मा यांनी केलेल्या वक्तव्याचे कोणीही समर्थन केलेले नाही. पक्षाने तिच्यावर कठोर शिस्तभंगाची कारवाई केली आहे आणि त्याबद्दल तिने स्पष्टपणे माफी मागितली आहे. द्वेषाचे उघड प्रदर्शन, तिला आणि तिच्या कुटुंबाला जीवे मारण्याच्या धमक्या आणि देशाच्या विविध भागांमध्ये समन्वित दंगल हे चिंतेचे कारण आहे.''

''आमच्या पक्षाला तथाकथित असहिष्णुतेचा दोष देणाऱ्या त्या धर्मनिरपेक्ष उदारमतवाद्यांचे मौन आणखी आश्चर्यकारक आहे. दंगलखोरांनी मुक्ततेने कहर निर्माण केलेल्या काही राज्यांमध्ये व्होट बँकेचे राजकारण सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आणि अशा वर्तनाला परावृत्त करण्यासाठी यूपी सरकारने केलेल्या कृतींचे मी कौतुक करतो. एकविसाव्या शतकातील भारतात अशा प्रकारची वागणूक खपवून घेतली जाणार नाही,''असेही गंभीर म्हणाला.

टॅग्स :Gautam Gambhirगौतम गंभीरBJPभाजपाPoliticsराजकारण