चल संपत्ती जप्तीचे आदेश

By Admin | Updated: January 3, 2015 00:35 IST2015-01-03T00:35:34+5:302015-01-03T00:35:34+5:30

केंद्रीय श्रिमक िशक्षण मंडळाची

Movable wealth confiscation order | चल संपत्ती जप्तीचे आदेश

चल संपत्ती जप्तीचे आदेश

ंद्रीय श्रिमक िशक्षण मंडळाची
चल संपत्ती जप्त करा

न्यायालय : वॉरंट जारी

नागपूर : केंद्रीय श्रिमक िशक्षण मंडळाची चल संपत्ती जप्त करण्यासाठी पिहले तदथर् न्यायालयाचे न्यायाधीश ए. व्ही. दीिक्षत यांच्या न्यायालयाने वॉरंट जारी केला आहे.
मेससर् ऑनलाईन कॉम्पुटसर्ने या िशक्षण मंडळाला माल आिण सेवा पुरवल्या होत्या. परंतु देयके रोखून ठेवली होती. ऑनलाईन कॉम्पुटसर्ने आपल्या वसुलीसाठी सूक्ष्म, लघु आिण मध्यम उद्योग िवकास कायदा २००६ अंतगर्त स्थािपत झालेल्या उद्योग सुिवधा पिरषदेकडे धाव घेतली होती. त्यावर थकीत देयकाची रक्कम देण्याचा आदेश पिरषदेने या िशक्षण मंडळाला िदला होता. या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी या संस्थेने न्यायालयाकडे धाव घेतली होती.
ऑनलाईन कॉम्पुटसर्च्यावतीने ॲड. रिफक अकबानी यांनी केलेला युिक्तवाद ऐकून न्यायालयाने ४ कोटी ५८ लाख ३६१ रुपयांच्या थकीत िबलाच्या वसुलीसाठी केंद्रीय श्रिमक िशक्षण मंडळाची चल संपत्ती जप्त करण्यासाठी वॉरंट जारी केला.
उल्लेखनीय म्हणजे गत वषीर् येथील कमर्चार्‍यांना िबलाच्या रकमेसाठी लाच घेताना सीबीआयने रंगेहात अटक केली होती.

छायािचत्र : केंद्रीय श्रिमक िशक्षण मंडळाची इमारत

Web Title: Movable wealth confiscation order

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.