न्यायालयांमध्ये 3 कोटींपेक्षा अधिक प्रकरणं प्रलंबित

By Admin | Published: April 30, 2016 01:40 PM2016-04-30T13:40:30+5:302016-04-30T13:40:30+5:30

24 उच्च न्यायालयांमध्ये 38.70 लाख तर जिल्हास्तरीय आणि कनिष्ठ न्यायालयांमध्ये 2 कोटी 70 लाख प्रकरणं प्रलंबित आहेत

More than 3 crore cases pending in courts | न्यायालयांमध्ये 3 कोटींपेक्षा अधिक प्रकरणं प्रलंबित

न्यायालयांमध्ये 3 कोटींपेक्षा अधिक प्रकरणं प्रलंबित

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत - 
नवी दिल्ली, दि. 30 - देशांतील न्यायालयांमध्ये 3 कोटींपेक्षाही अधिक प्रकरणं प्रलंबित आहेत. 24 उच्च न्यायालयांमध्ये 38.70 लाख तर जिल्हास्तरीय आणि कनिष्ठ न्यायालयांमध्ये 2 कोटी 70 लाख प्रकरणं प्रलंबित आहेत. केंद्रीय कायदामंत्री सदानंद गौडा यांनी राज्यसभेत ही माहिती दिली आहे. गतवर्षी उच्च न्यायालयाने 15.81 लाख प्रकरणांवर सुनावणी घेऊन निर्णय दिला होता तर कनिष्ठ न्यायालयांनी 1.78 कोटी प्रकरणी निकाल दिला होता.
 

Web Title: More than 3 crore cases pending in courts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.