शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2025 15:18 IST

Monsoon Update : मागील काही दिवसांपासून देशभरात वळवाचा पाऊस सुरू आहे. दरम्यान, आता हवामान विभागाने मान्सूनबाबत मोठी अपडेट दिली.

Monsoon Update : मागील काही दिवसांपासून राज्यासह देशात वळवाचा पाऊस सुरू आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सूनला सुरूवात होईल, असा अंदाज हवामान विभागाने दिला होता. पण, जून महिन्याची आठ तारीख आली पण अजूनही अनेक ठिकाणी वळवाचा पाऊस सुरू आहे. दरम्यान, हवामान विभागाने मान्सूनबाबत मोठी अपडेट दिली. 

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली आणि वायव्य भारतात सुमारे एक आठवडा उष्णतेची लाट राहील. त्यानंतर पाऊस पडण्याची शक्यता आहे. आयएमडीनुसार, पुढील पाच दिवसांत दिल्लीत तापमानाचा पारा ३-४ अंश सेल्सिअसने वाढेल. शनिवारी येथील तापमान ४० अंशांच्या आसपास पोहोचले होते.ॉ

पुण्यात अंधश्रद्धेचा कळस! झाडातून वाहू लागलं पाणी, लोकांनी पूजा करत घेतले दर्शन; नंतर कळलं की...

'मान्सून'बाबत मोठी अपडेट

गेल्या एका आठवड्यापासून मान्सून पुढे गेलेला नाही. कोरड्या हवेच्या अडथळ्यामुळे २९ मे पासून मान्सून पुढे गेलेला नाही. आता १२ ते १८ जून या आठवड्यात मान्सून पुढे सरकेल असा अंदाज आहे. देशातील अनेक भागांमध्ये अजूनही तेवढी उष्णता झालेली नाही. याचे कारण नैऋत्य मान्सूनचे लवकर आगमन आहे. साधारणपणे जूनच्या अखेरीस मान्सून देशाच्या वेगवेगळ्या भागात पोहोचतो. तो ८ जुलैपर्यंत संपूर्ण देशात पोहोचतो. दिल्लीत मान्सूनच्या आगमनाची तारीख साधारणपणे २७ जून असते. पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे माजी सचिव एम. राजीवन म्हणाले की, १२ जूनपर्यंत मान्सून खूपच कमकुवत राहील. याचे कारण कमकुवत मान्सूनचा प्रवाह आणि वायव्य दिशेकडून कोरड्या हवेचा प्रवेश आहे. आता मान्सूनच्या प्रगतीदरम्यान बराच विराम दिसून आला आहे. जूनच्या तिसऱ्या आठवड्यात मान्सून पुन्हा पुढे सरकेल, असंही ते म्हणाले. 

दरम्यान, भारतीय हवामान खात्याने विविध राज्यांसाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे . यामध्ये पंजाब, हरयाणा, चंदीगड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि पश्चिम राजस्थानचा समावेश आहे. आयएमडीचे शास्त्रज्ञ नरेश कुमार म्हणाले की, देशाच्या विविध भागांमध्ये तापमान सामान्यपेक्षा कमी असले तरी, पुढील चार ते पाच दिवसांत ते बदलेल. राजस्थानमध्ये ९ जूनपासून आणि पंजाब, हरयाणा, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशच्या काही भागात १० जूनपासून उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.

टॅग्स :monsoonमोसमी पाऊसRainपाऊस