शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

यंदा मान्सून वेळेतच ! समाधानकारक पावसाचा अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2021 06:35 IST

१ जूनपर्यंत केरळमध्ये होणार दाखल, हवामान खात्याचा अंदाज

नवी दिल्ली : कोरोनाच्या संकटात एक चांगली बातमी आहे. भारतात मान्सूनचे आगमन वेळेवर १ जून रोजी होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. हा पहिला अंदाज असल्याचे भूविज्ञान मंत्रालयाचे सचिव एम. राजीवन यांनी स्पष्ट केले आहे. 

देशभरात सध्या उन्हाची तीव्रता वाढत आहे. याच कालावधीत मान्सूनच्या आगमनाबाबत हवामान खात्याकडून अंदाज वर्तवण्यात येतो. हवामान खात्याच्या प्राथमिक अंदाजानुसार केरळमध्ये मान्सून १ जूनपर्यंत धडकणार आहे. महाराष्ट्रातही मोसमी पाऊस वेळेवर दाखल होण्याचा अंदाज आहे. हवामान खात्याकडून १५ मे रोजी अधिकृत अंदाज जाहीर करण्यात येणार असून, पर्जन्यमानाचा अंदाज ३१ मे रोजी जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती राजीवन यांनी दिली. मान्सूनचे आगमन वेळेवर होणार असल्याचा अंदाज असल्याने आता शेतीच्या कामांनाही वेग मिळेल.

यंदा समाधानकारक पावसाचा अंदाजयावर्षी देशात सरासरीच्या ९८ टक्के अर्थात समाधानकारक पावसाचा अंदाज हवामान खात्याने यापूर्वीच वर्तविला आहे. सलग दोन वर्षांपासून देशात समाधानकारक पावसाची नोंद झाली आहे. यावर्षीही हाच अंदाज आहे. 

अल निनोचा प्रभाव नाही

ला निना आण‍ि अल निनोचा प्रभाव नसल्यामुळे भारतीय उपखंडात चांगला पाऊस पडेल, असेही यापूर्वी व्यक्त करण्यात आलेल्या अंदाजात सांगण्यात आले होते. सरासरीच्या ९० ते ९६ टक्के प्रमाण सामान्यपेक्षा कमी, सरासरीच्या ९६ ते १०४ टक्के प्रमाण सामान्य आण‍ि १०४ ते ११० टक्के पाऊस पडल्यास ते प्रमाण सामान्यहून अधिक मानले जाते. तर ११० टक्क्यांपेक्षा जास्त पर्जन्यमान असल्यास अतिवृष्टी मानली जाते.

टॅग्स :RainपाऊसMumbaiमुंबई