शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला नाराज; अध्यक्षस्थानी न बसण्याचा निर्णय, नेमकं काय झालं? पाहा..

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2023 14:21 IST

Monsoon Session: पावसाळी अधिवेशन सुरू झाल्यापासून संसदेत गदारोळ सुरू आहे. मंगळवारी अशी घटना घडली, ज्यामुळे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला नाराज झाले.

Lok Sabha Speaker News: संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू झाल्यापासून दोन्ही सभागृहात प्रचंड गदारोळ पाहायला मिळत आहे. दरम्यान, लोकसभेत मंगळवारी घडलेल्या एका घटनेमुळे अध्यक्ष ओम बिर्ला (Om Birla) चांगलेच संतापले. सत्ताधारी आणि विरोधी खासदारांवर आपली नाराजी व्यक्त करण्यासाठी ओम बिर्ला यांनी लोकसभा अध्यक्षांच्या खुर्चीवर बसण्यास नकार दिला. 

काय म्हणाले ओम बिर्ला?जोपर्यंत सभागृहात शिस्तीचे पालन होत नाही, तोपर्यंत आपण सभापतींच्या आसनावर बसणार नसल्याचे ओम बिर्ला यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, त्यांच्यासाठी सभागृहाची प्रतिष्ठा सर्वोच्च आहे. सभागृहात शिस्त राखणे प्रत्येकाची जबाबदारी आहे. सभागृहातील काही सदस्यांची कृती सभागृहाच्या  परंपरांच्या विरोधात आहे.

मंगळवारी नेमकं काय घडलं?मंगळवारी (1 ऑगस्ट) लोकसभेत मोठी गदारोळ पाहायला मिळाला. विरोधी पक्षाच्या खासदारांनी वेलमध्ये येऊन घोषणाबाजी तर केलीच, पण अध्यक्षांच्या आसनाकडे पत्रकंही फेकली. या गोंधळामुळे ओम बिर्ला चांगलेच संतापले आहेत. विशेष म्हणजे, आजही(बुधवार) ओम बिर्ला लोकसभेत गेले नाहीत. सर्व पक्षांना इशारा देत ते म्हणाले की, तुम्ही जोपर्यंत सभागृह सुरळीत चालू देणार नाहीत, तोपर्यंत मी आत जाणार नाही.

टॅग्स :om birlaओम बिर्लाlok sabhaलोकसभाRajya Sabhaराज्यसभाcongressकाँग्रेसBJPभाजपाMember of parliamentखासदार