मोमिनपुरा इफ्तखार जोड
By Admin | Updated: July 10, 2015 23:13 IST2015-07-10T23:13:28+5:302015-07-10T23:13:28+5:30
हे गुन्हेगार कुठे आहेत ?

मोमिनपुरा इफ्तखार जोड
ह गुन्हेगार कुठे आहेत ?इफ्तखारच्या हत्येच्या प्रयत्नाची घटना हसनबागमधील गफ्फार कालूच्या हत्येकडे अंगुलीनिर्देश करणारी आहे. कुख्यात समशेरचा भाऊ गफ्फार याची नंदनवनमध्ये दीड वर्षांपूर्वी अशाच प्रकारे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या हत्याकांडासाठी समशेरच्या विरोधी गटातील गुन्हेगारांनी परप्रांतिय गुंडांना मोठी सुपारी दिली होती. हे गुन्हेगार आता कुठे आहेत, त्यांचा शोध घेण्याचीही गरज संबंधित सूत्रांकडून व्यक्त केली जात आहे.----