तेली गल्लीत महिलेचा विनयभंग
By Admin | Updated: January 23, 2015 23:06 IST2015-01-23T23:06:26+5:302015-01-23T23:06:26+5:30
नाशिक : दुचाकी लावण्याच्या कारणावरून कुरापत काढून महिलेचा विनयभंग केल्याची घटना रविवार कारंजावरील तेली गल्लीत घडली़ या प्रकरणी संशयित संदीप भिकनदास हराडे

तेली गल्लीत महिलेचा विनयभंग
न शिक : दुचाकी लावण्याच्या कारणावरून कुरापत काढून महिलेचा विनयभंग केल्याची घटना रविवार कारंजावरील तेली गल्लीत घडली़ या प्रकरणी संशयित संदीप भिकनदास हराडे (३२, रा़राजहंस सोसायटी, आशावाडीनगर, पंचवटी) याच्याविरोधात संबंधित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून सरकारवाडा पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे़ (प्रतिनिधी)