लकडगंजमध्ये महिलेचा विनयभंग
By Admin | Updated: January 23, 2015 01:05 IST2015-01-23T01:05:16+5:302015-01-23T01:05:16+5:30
नागपूर : पतीच्या मोटरसायकलवर बसून जात असलेल्या महिलेला अश्लील हातवारे करून एका आरोपीने शिवीगाळ केली. लकडगंजमध्ये बुधवारी रात्री ८ वाजता ही घटना घडली. पीडित महिलेच्या तक्रारीवरून लकडगंज पोलिसांनी आरोपी गुड्डू ऊर्फ कैसर अली सय्यद कासिम अली (रा. सतरंजीपुरा) याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला.

लकडगंजमध्ये महिलेचा विनयभंग
न गपूर : पतीच्या मोटरसायकलवर बसून जात असलेल्या महिलेला अश्लील हातवारे करून एका आरोपीने शिवीगाळ केली. लकडगंजमध्ये बुधवारी रात्री ८ वाजता ही घटना घडली. पीडित महिलेच्या तक्रारीवरून लकडगंज पोलिसांनी आरोपी गुड्डू ऊर्फ कैसर अली सय्यद कासिम अली (रा. सतरंजीपुरा) याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. -----