महिलेचा विनयभंग, आरोपीस अटक
By Admin | Updated: January 25, 2016 00:10 IST2016-01-25T00:10:10+5:302016-01-25T00:10:10+5:30
जळगाव : घरात घुसून महिलेचा विनयभंग केल्याची घटना रविवारी संध्याकाळी सात ते साडेसात वाजेदरम्यान खंडेराव नगरात घडली. या प्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरुन आरोपीविरुद्ध रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आले आहे.

महिलेचा विनयभंग, आरोपीस अटक
ज गाव : घरात घुसून महिलेचा विनयभंग केल्याची घटना रविवारी संध्याकाळी सात ते साडेसात वाजेदरम्यान खंडेराव नगरात घडली. या प्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरुन आरोपीविरुद्ध रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आले आहे. खंडेराव नगरातील जावेद महंमद मिस्तरी (३९) याने फिर्यादी महिलेच्या घरात घुसून तिचा विनयभंग केला. याप्रकरणी महिलेने दिलेल्या फिर्यादीवरुन आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला व अटक करण्यात आले.