खंडेराव नगरात युवतीचा विनयभंग

By Admin | Updated: February 5, 2016 00:31 IST2016-02-05T00:31:22+5:302016-02-05T00:31:22+5:30

जळगाव : खंडेराव नगरातील रहिवाशी २१ वर्षीय युवतीचा विनभंग केल्याच्या कारणावरुन मुकुंदा एकनाथ जाधव याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिडीताचा भाऊ व आरोपीयांच्यात १५ दिवसांपूर्वी झालेला वाद सोडविल्याच्या कारणावरुन आरोपी ने तेव्हापासून आज पर्यंत हातवारे करुन विनयभंग केला. यासंदर्भात गुरुवारी रात्री रामानंदनगर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास फौजदार एस.एम. राजपूत करीत आहे.

Molestation of the girl in Khanderao | खंडेराव नगरात युवतीचा विनयभंग

खंडेराव नगरात युवतीचा विनयभंग

गाव : खंडेराव नगरातील रहिवाशी २१ वर्षीय युवतीचा विनभंग केल्याच्या कारणावरुन मुकुंदा एकनाथ जाधव याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिडीताचा भाऊ व आरोपीयांच्यात १५ दिवसांपूर्वी झालेला वाद सोडविल्याच्या कारणावरुन आरोपी ने तेव्हापासून आज पर्यंत हातवारे करुन विनयभंग केला. यासंदर्भात गुरुवारी रात्री रामानंदनगर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास फौजदार एस.एम. राजपूत करीत आहे.

Web Title: Molestation of the girl in Khanderao