जॉगर्स पार्कमध्ये युवतीचा विनयभंग

By Admin | Updated: January 22, 2015 00:07 IST2015-01-22T00:07:01+5:302015-01-22T00:07:01+5:30

जॉगर्स पार्कमध्ये युवतीचा विनयभंग

Molestation of the girl in Joggers Park | जॉगर्स पार्कमध्ये युवतीचा विनयभंग

जॉगर्स पार्कमध्ये युवतीचा विनयभंग

गर्स पार्कमध्ये युवतीचा विनयभंग
नागपूर : मैत्रिणीसोबत टिफीन खाण्यासाठी गेलेल्या युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी प्रतापनगर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. २४ वर्षाची युवती मंगळवारी दुपारी २ वाजता आपल्या मैत्रिणीसह वर्धा मार्गावरील स्नेहनगर, जॉगर्स पार्क येथे टिफीन खाण्यासाठी गेली होती. तेथे आरोपी सुनील ऊर्फ पप्पूू शहा रा. धारी ले-आऊट, जोगीनगर आणि त्याचे दोन साथीदार होते. त्यांनी संगनमत करून युवतीला टिफीन खाऊ न देता शिविगाळ केली. सदर युवती आरोपींना समजविण्यासाठी गेली असता त्यांनी शिविगाळ करून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले.

Web Title: Molestation of the girl in Joggers Park

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.