मोक्षदा पाटील अपर पोलीस अधीक्षक
By Admin | Updated: June 16, 2016 23:40 IST2016-06-16T23:40:18+5:302016-06-16T23:40:18+5:30
जळगाव : सहायक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी पदावर असलेल्या मोक्षदा पाटील यांना पदोन्नती मिळाली असून जळगाव येथे अपर पोलीस अधीक्षक म्हणून त्यांची नियुक्ती झाली आहे. शासनाने आदेश जारी केले असले तरी त्याची प्रत अद्याप प्राप्त झालेली नाही. अधिकृत आदेश प्राप्त झाल्यावर ते पदभार स्विकारतील. पाटील या आयपीएस आहेत.

मोक्षदा पाटील अपर पोलीस अधीक्षक
ज गाव : सहायक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी पदावर असलेल्या मोक्षदा पाटील यांना पदोन्नती मिळाली असून जळगाव येथे अपर पोलीस अधीक्षक म्हणून त्यांची नियुक्ती झाली आहे. शासनाने आदेश जारी केले असले तरी त्याची प्रत अद्याप प्राप्त झालेली नाही. अधिकृत आदेश प्राप्त झाल्यावर ते पदभार स्विकारतील. पाटील या आयपीएस आहेत.