शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

मोईन कुरेशी प्रकरणातील तपास अधिकारी बदलला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2018 04:14 IST

या प्रकरणात आता एस. किरण यांच्या जागेवर सतीश डागर हे तपास करणार आहेत.

नवी दिल्ली : सीबीआयमधील दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी एकमेकांवर केलेल्या आरोपानंतर व त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविल्यानंतर आता व्यावसायिक मोईन कुरेशी प्रकरणातील तपास अधिकारी (आयओ) बदलण्यात आला आहे. या प्रकरणात आता एस. किरण यांच्या जागेवर सतीश डागर हे तपास करणार आहेत.सीबीआयमध्ये त्या रात्री घडलेल्या घडामोडीत जे अधिकारी हजर होते त्यातील डागर एक आहेत. अस्थाना यांच्याविरुद्ध लाचेची जी तक्रार आहे त्याचा तपास डागर यांच्याकडे होता. मात्र, आता ते कुरेशी प्रकरणाचा तपास करणार आहेत. डागर यांनी शुक्रवारी सतीश साना या हैदराबादेतील व्यवसायिकाला समन्स जारी केले आहेत. त्यांच्या जबाबावरुन अस्थाना यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. सीबीआयमधील घडामोडींचे केंद्र म्हणून कुरेशी प्रकरणाकडे बघितले जात आहे. (वृत्तसंस्था)राव यांच्या पत्नीने कंपनीला दिले १ कोटीसरकारने एम. नागेश्वर राव यांना सीबीआयचे प्रभारी म्हणून नियुक्त केले आहे. असा खुलासा झाला आहे की, राव यांच्या पत्नी संध्या आणि कोलकाता येथील ट्रेडिंग कंपनी एंजेला मर्कन्टाइल प्रा. लि. दरम्यान आर्थिक वर्ष २०११ ते २०१४ च्या दरम्यान अनेकदा पैशांची देवाण घेवाण झाली आहे.संध्या यांनी कंपनीला कर्जाच्या स्वरुपात पैसे दिले. २०१२ ते २०१४ च्या दरम्यान संध्या यांनी तीन वेळा कंपनीला १.१४ कोटी रुपये दिले होते.

टॅग्स :CBIगुन्हा अन्वेषण विभाग