शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

मोदींच्या स्तुतीवरून काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये मतभेद, मोईलींनी व्यक्त केली नाराजी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2019 22:04 IST

काँग्रेसच्या काही ज्येष्ठ नेत्यांनी केलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्तुतीवरून आता काँग्रेस पक्षामध्ये मतभेद निर्माण झाले आहेत.

बंगळुरू - काँग्रेसच्या काही ज्येष्ठ नेत्यांनी केलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्तुतीवरून आता काँग्रेस पक्षामध्ये मतभेद निर्माण झाले आहेत. काँग्रेसचे एक ज्येष्ठ नेते वीरप्पा मोईली यांनी नरेंद्र मोदीची स्तुती करणारी विधाने करणाऱ्या जयराम रमेश आणि शशी थरूर यांच्यावर टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सतत टीका करणे योग्य नाही असे सांगत जयराम रमेश यांच्यासह अभिषेक मनु सिंघवी आणि शशी थरूर या काँग्रेसच्या नेत्यांनी गेल्या आठवड्यात मोदींच्या काही निर्णयाचे कौतुक केले होते. वीरप्पा मोईली म्हणाले की,''जयराम रमेश यांच्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. यूपीए सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळादरम्यान आलेल्या धोरणलकव्यासाठी जयराम रमेश हेच जबाबदार होते, असा आरोप मोईली यांनी केला. तसेच शशी थरुर यांच्या वक्तव्याबाबतही मोईली यांनी नाराजी व्यक्त केली. शशी थरूर यांच्याकडे कधीही परिपक्व राजकारणी म्हणून पाहिले गेले नाही. ते नेहमीच अशी विधाने करून माध्यमांमध्ये स्थान मिळवत असतात, असे मोईली म्हणाले. 

रमेश आणि थरूर यांची विधाने अत्यंत दुर्भाग्यपूर्ण असल्याचे सांगत मोईली यांनी काँग्रेस नेतृत्वाने या दोन्ही नेत्यांवर कारवाई शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी शिफारस मोईली यांनी केली.  मोदींना नेहमीच खलनायक ठरवणे चुकीचे ठरेल, असे रमेश म्हणाले होते. त्याबाबत मोईलींना विचारले असता त्यांनी रमेश यांचे वक्तव्य अत्यंत वाईट असल्याचे सांगत अशी विधाने करून ते भाजपाची जुळवून घेण्याचे काम करत आहेत, टोला लगावला. जर कुणी अशा प्रकारची वक्तव्ये करत असेल तर ती व्यक्ती काँग्रेस आणि त्याच्या नेतृत्वासाठी काम करत नाही, असे मी मानतो, असेही मोईली म्हणाले.    

टॅग्स :congressकाँग्रेसPoliticsराजकारणNarendra Modiनरेंद्र मोदी