मोहपा... िसंगल
By Admin | Updated: January 9, 2015 01:18 IST2015-01-09T01:18:33+5:302015-01-09T01:18:33+5:30
मंिदराच्या दानपेटीतील रोख लंपास

मोहपा... िसंगल
म िदराच्या दानपेटीतील रोख लंपासमोहपा : स्थािनक भवानी देवी मंिदरातील दानपेटी फोडून चोरट्यांनी रोख लंपास केली. ही घटना बुधवारी मध्यरात्री घडली. यात अज्ञात चोरट्यांनी दानपेटीतील जवळपास २५ हजार रुपये चोरून नेले. चोरट्यांनी मंिदराचा दरवाजा उघडून आता प्रवेश केला. दरम्यान, चोरट्यांनी दानपेटीतील रक्कम लंपास केली. गुरुवारी सकाळी मंिदरातील पुजारी भाऊराव तानबा झाडे (६५, रा. कळमेश्वर) यांना मंिदरातील दानपेटी फोडली असल्याचे आढळून आले. या संदभार्त पुजारी झाडे यांच्या तक्रारीवरून कळमेश्वर पोिलसांनी अज्ञात चोरट्यांिवरुद्ध गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे. नजीकच्या गजानन मंिदरात चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला, मात्र, यात चोरट्यांना अपयश आले. (वातार्हर)