शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

मोहम्मद शमी कार अपघातात जखमी, ट्रकने कारला धडक दिल्याने झाला अपघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2018 10:50 IST

भारताच्या सध्याच्या आघाडीच्या वेगवान गोलंदाजांपैकी एक असलेला आणि पत्नी हसीन जहाँनने केलेल्या आरोपांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेला मोहम्मद शमी...

देहराडून - भारताच्या सध्याच्या आघाडीच्या वेगवान गोलंदाजांपैकी एक असलेला आणि पत्नी हसीन जहाँनने केलेल्या आरोपांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या मोहम्मद शमीच्या कारला रविवारी पहाटे अपघात झाला असून, देहराडूनहून दिल्लीकडे येत असताना ट्रकने धडक दिल्याने झालेल्या या अपघातात तो किरकोळ जखमी झाला आहे. अपघातात शमीच्या डोक्याला दुखापत झाली आहे. 

पत्नीबरोबर झालेल्या मतभेदांमुळे गेल्या काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात सापडलेला मोहम्मद शमी क्रिकेट अकादमीच्या कामासाठी देहराडूनमध्ये होता. तेथून आज पहाटे तो दिल्लीला परतत होता. दिल्लीला येत असताना रस्त्यात एका भरधाव ट्रकने शमीच्या कारला धडक दिली. या अपघातात शमीच्या डोक्याला दुखापत झाली असून, त्याला दहा टाके घालण्यात आले आहेत. सध्या त्याची प्रकृती धोक्याबाहेर असून, संध्याकाळी तो दिल्लीला परतण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

 

टॅग्स :Mohammad Shamiमोहम्मद शामीCricketक्रिकेटAccidentअपघात