शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

Mohali Bomb Balst: मोहालीतील गुप्तचर यंत्रणेच्या इमारतीजवळ अजून एक स्फोट, गेल्या 24 तासातील दुसरी घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2022 14:35 IST

Mohali Bomb Balst: पंजाबच्या मोहालीमध्ये अजून एक बॉम्बस्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. गुप्तचर विभागाच्या कार्यालयाबाहेर हा स्फोट झाला आहे.

मोहाली: पंजाबच्या मोहालीमध्ये अजून एक बॉम्बस्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. गेल्या 24 तासातील ही दुसरी घटना आहे. न्यूज एजेंसी ANI ने दिलेल्या माहितीनुसार, गुप्तचर विभागाच्या कार्यालयाबाहेर हा स्फोट झाला आहे. विशेष म्हणजे, काल रात्री गुप्तचर विभागाच्या आवारात ग्रेनेड हल्ला झाला होता. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही.

आज(मंगळवार) पंजाबपोलिसांनी मोहाली येथील पंजाब पोलिस इंटेलिजन्स विंगच्या मुख्यालयात काल रात्री झालेल्या स्फोटाबाबत पत्रकार परिषद घेतली. पंजाबचे डीजीपी म्हणाले की, आमच्याकडे या प्रकरणाचा सुगावा आहे आणि लवकरच आम्ही हे प्रकरण निकाली लावू. दरम्यान, हल्ल्यासाठी वापरण्यात आलेल्या स्फोटकांमध्ये टीएनटी(TNT) असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. 

काल रात्रीही झाला हल्लामोहालीच्या सेक्टर 77 मध्ये असलेल्या पोलिस इंटेलिजन्स युनिटच्या मुख्यालयात सोमवारी रात्री 7.45 च्या सुमारास स्फोट झाला. स्फोटामुळे इमारतीच्या एका मजल्यावरच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या. कारमधून आलेल्या संशयितांनी हा स्फोट घडवून आणल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. रॉकेट-प्रोपेल्ड ग्रेनेड(RPG)ने हा हल्ला करण्यात आला आहे. 

काही संशयित ताब्यातया हल्ल्यानंतर पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले आहे. पंजाबचे पोलीस महासंचालक व्हीके भवरा यांनी आज राज्याचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यासोबत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत ही माहिती दिली. दरम्यान, राज्यातील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना सोडले जाणार नाही, असे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी म्हटले आहे. 

 

टॅग्स :PunjabपंजाबBombsस्फोटकेBlastस्फोटPoliceपोलिस