२० फेबु्रवारीला मोदींचा अरुणाचल दौरा

By Admin | Updated: February 15, 2015 22:36 IST2015-02-15T22:36:20+5:302015-02-15T22:36:20+5:30

इटानगर : येत्या २० फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी एक दिवसाच्या अरुणाचल प्रदेश दौर्‍यावर येत आहेत़

Modi's visit to Arunachal on February 20 | २० फेबु्रवारीला मोदींचा अरुणाचल दौरा

२० फेबु्रवारीला मोदींचा अरुणाचल दौरा

ानगर : येत्या २० फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी एक दिवसाच्या अरुणाचल प्रदेश दौर्‍यावर येत आहेत़
या ठिकाणी ते इंदिरा गांधी पार्कमध्ये आयोजित अरुणाचलच्या राज्य दिवस समारोहात सहभागी होतील़
आयपीआर सचिव दानी सालू यांनी रविवारी ही माहिती दिली़ आपल्या दौर्‍यात नरेंद्र मोदी अरुणाचल-नवी दिल्ली राजधानी एक्स्प्रेसला हिरवी झेंडी दाखवतील़ याशिवाय व्यापक वीज पारेषण प्रकल्प आणि इटानगर जलपुरवठा योजनेचे लोकार्पण करतील़

Web Title: Modi's visit to Arunachal on February 20

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.