शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

मोदी हिंदी पट्ट्यात लावणार जोर; महाराष्ट्र, प. बंगालवरही फोकस

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2024 06:03 IST

उत्तर प्रदेशकडे मोर्चा वळविणार : १ जूनला केदारनाथच्या दर्शनाला जाणार 

- संजय शर्मालोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : चौथ्या टप्प्यातील निवडणूक प्रचार संपल्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर प्रदेश, बिहारसारख्या हिंदी पट्ट्यातील राज्यांमध्ये आपली सर्व ताकद लावणार आहेत. या ठिकाणी लोकसभेच्या सर्वाधिक जागा आहेत. त्यासोबतच महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालसारख्या राज्यांमध्ये अधिक वेळ देण्याची योजनाही आखण्यात आली आहे. 

चौथ्या टप्प्यातील मतदान १३ मे रोजी झाल्यानंतर दक्षिण भारतातील दोन प्रमुख राज्यांमध्ये आंध्र प्रदेशातील सर्व २५ जागांवर आणि तेलंगणातील सर्व १७ जागांवर मतदान पूर्ण होईल. केरळ, तमिळनाडू आणि कर्नाटकमधील मतदान पूर्ण झाले आहे. संपूर्ण दक्षिण भारतात १३ मे रोजी मतदान पूर्ण झालेले असेल.   मोदी शेवटच्या टप्प्यातील मतदानाच्या दिवशी म्हणजे १ जून रोजी केदारनाथला जाऊ शकतात. प्रत्येक वेळी केदारनाथ धामचे दरवाजे उघडण्याच्या दिवशी मोदी केदारनाथला जातात. मात्र यावेळी लोकसभा निवडणुकांमुळे ते जाऊ शकले नाहीत.  

उत्तरप्रदेश, बिहारवर लक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी आता मतदानाच्या उर्वरित तीन टप्प्यांसाठी हिंदी पट्ट्यात म्हणजे उत्तर प्रदेशआणि बिहारमध्ये आपली सर्व शक्ती लावणार आहेत.विशेष म्हणजे भाजपने ३७० जागा जिंकण्याची घोषणा केली असून, एनडीएसोबत ४०० च्या पुढे जाण्याचा नारा दिला आहे.या मोठ्या विजयाची संपूर्ण जबाबदारी आता उत्तर प्रदेशसारख्या राज्यावर आहे. या राज्यात लोकसभेच्या ८० जागा आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः उत्तरप्रदेशातील वाराणसीमधून लोकसभा निवडणूक लढवत आहेत.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४