शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

'निकाल जाहीर झाल्यानंतर मोदी माजी पंतप्रधान ठरतील'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2019 04:02 IST

लोकसभा निवडणुकांचे निकाल २३ मे नंतर जाहीर झाल्यानंतर नरेंद्र मोदी माजी पंतप्रधान ठरतील,असे कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल मंगळवारी म्हणाले.

वडोदरा : लोकसभा निवडणुकांचे निकाल २३ मे नंतर जाहीर झाल्यानंतर नरेंद्र मोदी माजी पंतप्रधान ठरतील,असे कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल मंगळवारी म्हणाले. एका खासगी समारंभात त्यांनी सांगितले की, सत्ताधारी भाजपच्या धोरणांमुळे जनतेचा छळवाद सुरू आहे. मात्र भाजप गुलाबी चित्र निर्माण करीत आहे. मात्र यंदा लोकांची दिशाभूल होणार नाही. कॉँग्रेस गुजरातमधील २६ पैकी १२ ते १५ जागा निश्चित जिंकेल.पटेल म्हणाले की, महाआघाडी निवडणुका जिंकल्यानंतर पंतप्रधान ठरवतील. भाजपने निवडणूक प्रचारात देशातील जनतेला भेडसावणारे प्रश्न दूर ठेवून राष्ट्रवाद व दहशतवाद या पळवाटा काढल्या आहेत. भाजपने या दोन्ही विषयांबाबत कॉँग्रेसला काही सल्ला देण्याची गरज नाही. दहशतवादाविरोधात लढताना कॉँग्रेसच्या नेत्यांनी आपल्या आयुष्याची आहुती दिली. आम्ही दहशतवादाविरोधात कसा लढा द्यावा, याचे धडे भाजपने देऊ नयेत.’

टॅग्स :Ahmed Patelअहमद पटेलLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९congressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदी