शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

चक्रीवादळामुळे थांबला मोदी, शहा, ममतांचा प्रचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2019 03:29 IST

फनी चक्रीवादळाच्या धोक्यामुळे बंगालच्या मुख्यमंत्री व तृणमूलच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी आपल्या सर्वप्रचारसभा शुक्रवारी रद्द केल्या

नवी दिल्ली : फनी चक्रीवादळाच्या धोक्यामुळे बंगालच्या मुख्यमंत्री व तृणमूलच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी आपल्या सर्वप्रचारसभा शुक्रवारी रद्द केल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी काही मोजक्या सभानंतर चक्रीवादळामुळे पुढचे सर्व कार्यक्रम रद्द केले. ओडिशाच्या पुरी किनाऱ्यापर्यंत पोहचलेले चक्रीवादळ पश्चिम बंगालच्या दिशेने जाण्याची शक्यतेमुळे ममता बॅनर्जी यांनी ४८ तासांतील सर्व सभा रद्द केल्याचे जाहीर केले.

समुद्र किनाऱ्यापाशी राहणाऱ्यांनी शक्यतो घराबाहेर पडू नये, असा सल्लाही त्यांनी राज्यातील जनतेला दिला आहे. त्या राज्यातचक्रीवादळामुळे निर्माण होणारी स्थिती तसेच मदत व पुनर्वसन यांवर लक्ष ठेवून आहेत. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनीहीसंबंधितांची बैठक घेऊ न त्यांना सूचना दिल्या. भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या शुक्रवारी झारखंडमध्ये प्रचारसभा होणार होत्या. पण वादळाचा तडाखा झारखंडच्या काही भागालाही बसण्याची शक्यता असल्याने त्यांनी तेथील आपल्या सभा रद्द करीत असल्याचे संबंधित नेत्यांना कळवले. त्यांच्या तीन सभा होणार होत्या.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीFani Cyclone फनी वादळMamata Banerjeeममता बॅनर्जी