शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

मोदीजी, आपल्या संस्कृतीत महिलांचा सन्मान घरातून सुरू होतो - राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2019 10:17 IST

'मोदीजी, आपल्या संस्कृतीत महिलांचा सन्मान घरापासून सुरू होतो,' असे म्हणत राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांना टोला हाणला आहे. 

नवी दिल्ली: काँग्रेसकडून महिलांचा अपमान होत असल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर केली होती. नरेंद्र मोदींच्या या टीकेला काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विटरच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिले आहे. 'मोदीजी, आपल्या संस्कृतीत महिलांचा सन्मान घरापासून सुरू होतो,' असे म्हणत राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांना टोला हाणला आहे. 

'मोदीजी तुमचा संपूर्ण आदर ठेवत सांगतो, आपल्या संस्कृतीत महिलांचा सन्मान घरातून सुरू होतो. विषय भरकटवू नका. माझ्या प्रश्नाचे उत्तर द्या. ज्यावेळी तुम्ही मूळ राफेल करारात बदल केला, त्यावेळी वायुसेना आणि संरक्षण मंत्रालयाने आक्षेप घेतला होता का? हो की नाही?' असा सवाल राहुल गांधी यांनी राफेल करारावरून पुन्हा एकदा नरेंद्र मोदींना लक्ष केले आहे. 

दरम्यान, राफेल मुद्द्यावरून गेल्या काही दिवसांपासून राहुल गांधी सतत नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधत आहेत. राफेल या लढाऊ विमान खरेदी प्रकरणात नरेंद्र मोदी यांनी मोठा भ्रष्टाचार केला, असा आरोप राहुल गांधी यांनी आहे. 'राफेल विमानांची नरेंद्र मोदी सरकारने अचानक किंमत वाढवली. तसेच, 'एचएएल' या शासकीय कंपनीस भागीदारी देण्याचे निश्चत झाले होते. मात्र, 'एचएएल'ला डावलून राफेल करारामध्ये उद्योजक अनिल अंबानी यांच्या कंपनीचा समावेश करण्यात आला. हे सर्व अनिल अंबानींच्या वैयक्तिक फायद्यासाठी केल्याचाही आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.  

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेस