शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

होऊ दे खर्च... मोदी सरकारने योजनांच्या प्रचारासाठी वापरले 5,245 कोटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2018 17:16 IST

सत्ताधारी भाजपाकडून विकासकामांपेक्षा त्यावरील प्रचारावर अधिक खर्च होतो, असा आरोप विरोधकांकडून वारंवार करण्यात येतो. विरोधकांकडून होणाऱ्या या आरोपांच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारकडून गेल्या पाच वर्षांत सरकारी योजनांच्या प्रचारावर किती प्रमाणात खर्च करण्यात आला?, याची माहिती समोर आली आहे. 

ठळक मुद्दे2014 ते 7 डिसेंबर 2018पर्यंत सरकारी योजनांच्या प्रचारावर एकूण 5,245.73 कोटी रुपये खर्च करण्यात आलामाहिती व प्रसारण मंत्री राज्यवर्धन राठोड यांनी लोकसभेत दिली माहिती

नवी दिल्ली - सत्ताधारी भाजपाकडून विकासकामांपेक्षा त्यावरील प्रचारावर अधिक खर्च होतो, असा आरोप विरोधकांकडून वारंवार करण्यात येतो. विरोधकांकडून होणाऱ्या या आरोपांच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारकडून गेल्या पाच वर्षांत सरकारी योजनांच्या प्रचारावर किती प्रमाणात खर्च करण्यात आला?, याची माहिती जाहीर करण्यात आली आहे. माहिती व प्रसारण मंत्री राज्यवर्धन राठोड यांनी लोकसभेत सांगितले की, 2014 पासून ते 7 डिसेंबर 2018 या कालावधीदरम्यान सरकारी योजनांच्या प्रचारावर एकूण 5,245.73 कोटी रुपये खर्च करण्यात आला.

या मुद्यावरील एका प्रश्नाला उत्तर देताना राठोड यांनी म्हटलं की, 'विविध मंत्रालय तसंच विभागांकडून चालवण्यात येणाऱ्या योजनांविषयी लाभार्थ्यांमध्ये प्रचार तसंच त्याविषयाची माहिती पुरवणे, हे शिक्षण आणि संवादाचे घटक असते. यासंदर्भात माहिती आणि प्रसारण मंत्रालय अंतर्गत ब्युरो ऑफ आउटरीच अँड कम्युनिकेशनतर्फे माहिती आणि शिक्षणाचे अभियान राबवले जाते.  हे अभियान लाभार्थी आणि आर्थिक निधीची उपलब्धता इत्यादी मुद्यावर ठरवले  जाते.

(जाहिरातीबाजीवर मोदी सरकारने खर्च केले 4343 कोटी)

ब्युरो ऑफ आउटरीच अँड कम्युनिकेशननं 2014पासून वेगवेगळी मंत्रालये तसंच  विभागांतर्फे विविध प्रसार माध्यमाद्वारे माहिती आणि शिक्षण मोहिमांवर एकूण रक्कम खर्च केली आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीCentral Governmentकेंद्र सरकार