शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

सर्वच आघाड्यांवर मोदी सरकार अपयशी - डॉ. सिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2018 07:13 IST

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारवर सर्वच प्रश्नांवर तोडगा काढण्यात अपयशी ठरल्याची टीका केली

नवी दिल्ली : माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारवर सर्वच प्रश्नांवर तोडगा काढण्यात अपयशी ठरल्याची टीका केली असून, या सरकारमुळे देशातील शेतकरी व तरुण वर्ग अडचणीत आला आहे, असे प्रतिपादन केले आहे. दलित व अल्पसंख्यांकांमध्ये भीतीचे वातावरण असल्याचेही ते म्हणाले.काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांच्या 'शेड्स आॅफ ट्रूथ' या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात डॉ. मनमोहन सिंग म्हणाले की, मोदी सरकारने कोणतीच आश्वासने पूर्ण न केल्याने औद्योगिक उत्पादनाला खीळ बसली आहे. नोटाबंदी व चुकीच्या पद्धतीने जीएसटी लागू केल्याने उद्योगांवर विपरित परिणाम झाला आहे.दोन कोटी युवकांना रोजगार देण्याचे आश्वासन सरकारने पूर्ण केलेले नाही. किंबहुना, सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे रोजगाराच्या संधी वाढण्याऐवजी कमी झाल्या, अशी टीका करून ते म्हणाले की, ‘मेक इन इंडिया’, ‘स्टँड अप इंडिया’ या राबविण्यातही मोदी सरकारला पूर्णपणे अपयश आले नाही. त्यामुळे जनता आता पर्यायांचा विचार करीत आहे. हे सरकार शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवू शकले नाही. शेतकºयांचे प्रश्न सरकारने वाढवून ठेवले आहेत, असे सांगून, शेजारी राष्ट्रांशी असलेले चांगले संबंधही सरकारने बिघडविल्याचा आरोप माजी पंतप्रधानांनी केला. या समारंभास माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी हेही उपस्थित होते.>नाकर्तेपणाचा हा आरसाकपिल सिब्बल यांच्या 'शेड्स आॅफ ट्रूथ' या पुस्तकाविषयी डॉ. मनमोहन सिंह म्हणाले की, मोदी सरकारचे संपूर्ण विश्लेषण या पुस्तकात आहे. हे पुस्तक म्हणजे, खºया अर्थाने केंद्रातील मोदी सरकारच्या नाकर्तेपणाचा आरसाच आहे.

टॅग्स :Manmohan Singhमनमोहन सिंग