शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

Cabinet reshuffle: पीयूष गोयल हंगामी अर्थमंत्री; स्मृती इराणींची पुन्हा उचलबांगडी, राज्यवर्धन राठोड नवे माहिती व प्रसारण मंत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2018 22:17 IST

मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात सोमवारी संध्याकाळी मोठे फेरबदल करण्यात आले.

नवी दिल्ली: मोदी सरकारच्या केंद्रीय मंत्रिमंडळात सोमवारी संध्याकाळी मोठे फेरबदल करण्यात आले. या फेरबदलांमध्ये स्मृती इराणींना मोठा झटका बसला असून पीयूष गोयल यांना केंद्रीय अर्थमंत्रीपदाची लॉटरी लागली आहे. स्मृती इराणी यांच्याकडून माहिती व प्रसारण खात्याची सूत्रे काढून ती केंद्रीय क्रीडामंत्री राज्यवर्धन राठोड यांच्याकडे देण्यात आली आहेत. त्यामुळे आता स्मृती इराणींकडे आता केवळ वस्त्रोद्योग हे तुलनेत कमी महत्त्वाचे खाते उरले आहे. तर दुसरीकडे अरूण जेटली यांच्यावर किडनीरोपण शस्त्रक्रिया झाल्यामुळे अत्यंत महत्त्वाच्या अशा अर्थखात्याचा कारभार पीयूष गोयल यांच्याकडे देण्यात आला आहे. सध्या पीयषू गोयल यांच्याकडे रेल्वेमंत्रीपदाचीही जबाबदारी आहे. या नव्या जबाबदारीमुळे गोयल यांचे संघटनेतील राजकीय वजन वाढण्याची शक्यता आहे.याशिवाय, केंद्रीय जल व स्वच्छता मंत्री एस.एस. अहुवालिया यांना पदमुक्त करण्यात आले आहे. त्यांच्याकडे आता इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती व तंत्रज्ञान खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. 

मंत्रिमंडळातले फेरबदल हा स्मृती इराणींसाठी मोठा झटका आहे. कारण याआधीही त्यांच्याकडे असलेले केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयही काढून घेण्यात आले. आता त्यांच्याकडे माहिती प्रसारण खाते काढूनही इराणी या पुन्हा चर्चेत आल्या आहेत.

 

टॅग्स :BJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी