शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

टोमॅटो-मिरचीचा हार घालून विधानसभेत आल्या महिला आमदार; म्हणाल्या, "हे मुख्यमंत्र्यांसाठी..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2023 17:02 IST

टोमॅटोचे वाढलेले भाव आणि महागाईबाबत काँग्रेस आमदार कल्पना वर्मा यांनी विधानसभेत निदर्शनं केली.

टोमॅटोच्या वाढत्या दराबाबत देशभरात निदर्शने होत असताना मध्य प्रदेशातील आमदाराने अनोख्या पद्धतीने निदर्शन केलं आहे. टोमॅटोचे वाढलेले भाव आणि महागाईबाबतकाँग्रेस आमदार कल्पना वर्मा यांनी विधानसभेत निदर्शनं केली. गळ्यात मिरची आणि टोमॅटोचा हार घालून त्या विधानसभेत आल्या. विधानसभेबाहेर पोहोचताच प्रसारमाध्यमांनी घेरलं आणि विधानसभेत असंच जाणार का? असा प्रश्न विचारला असता त्यांचं उत्तर होकारार्थी असून हा हार मुख्यमंत्र्यांसाठी असल्याचंही सांगितलं.

आमदार कल्पना वर्मा म्हणाल्या की, "आज एवढी महागाई झाली आहे, त्यामुळे मुख्यमंत्री लाडली बहन योजनेत एक हजार रुपये देत आहेत. त्यामध्ये गरिबांची एक दिवसाची भाजीही येत ​​नाही. त्या लाडली बहन योजनेला माझा विरोध आहे. मी देखील एक गृहिणी आहे आणि मला महिलांच्या स्वयंपाकघराची परिस्थिती, त्या त्यांचं घर कसं चालवतात हे चांगलंच माहीत आहे."

मीडियाने आमदार कल्पना यांना पुढे विचारले की, तुम्ही आणलेल्या टोमॅटो आणि मिरचीचा हार कोणाला घालणार आहेत, तेव्हा कल्पना वर्मा यांनी उत्तर दिले की, "माझा सरकारच्या मुद्द्याला आणि लाडली बहन योजनेला विरोध आहे आणि त्याअंतर्गत मी हा हार घातला आहे. हा हार मुख्यमंत्र्यांसाठी आहे आणि त्यांना घालायचा असेल तर तो मी घालेन."

आमदार कल्पना म्हणाल्या की, महागाईमुळे सर्वत्र महिला त्रस्त झाल्या आहेत. सरकारच्या योजनेला माझा विरोध आहे. टोमॅटो आणि भाज्यांच्या वाढत्या दरामुळे जनता हैराण झाली आहे. अशा योजनांचा उपयोग नाही. त्यांचा हा टोमॅटो-मिरचीचा हार घातलेला फोटो जोरदार व्हायरल होत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशcongressकाँग्रेसInflationमहागाई