शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आमदार ५९ व्या वर्षी कॉलेजात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2018 23:28 IST

पदवीसाठी प्रवेश; फूलसिंह मीणा करणार स्वप्न साकार

जयपूर : लहानपणापासूनच शिक्षणाची प्रचंड आवड होती. पण, वडिलांच्या मृत्यूनंतर घरच्या जबाबदाऱ्या स्वीकारुन त्यांनी शिक्षण अर्धवट सोडून दिले. मात्र, आता वयाच्या ५९ व्या वर्षी पुन्हा एकदा शिक्षणाचे स्वप्न पूर्ण करण्याची इच्छाशक्ती प्रबळ झाली आणि ते शिक्षणाकडे वळले. ही प्रेरणादायी घटना आहे भाजपचे उदयपूर ग्रामीणचे आमदार फूलसिंह मीणा यांची.राजस्थानातील या आमदारांनी आपल्या भागातील मुलींना शिक्षण देण्यासाठी मोहीम चालविली. त्यानंतर आपल्या चार शिक्षित मुलींच्या सांगण्यावरुन स्वत: १० वी आणि १२ वीचे शिक्षण पूर्ण केले. आता ते पदवीचे शिक्षण पूर्ण करत आहेत. याबाबत फूलसिंह मीणा सांगतात की, सैन्यात कार्यरत असलेल्या वडिलांच्या मृत्यूनंतर कुटुंबाची जबाबदारी स्वीकारत आपण शेती आणि कुटुंबाचे पालनपोषण केले.त्यांनी २०१३ मध्ये राजकारणात आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘बेटी बचाव, बेटी पढाव’मोहिमेंतर्गत आदिवासी भागातील मुलींना शिक्षित करण्याचा विडा उचलला. एससी वर्गाच्या मुलींना प्रोत्साहन देण्यासाठी दहावी व बारावीच्या परीक्षेत ८० टक्क्यांपेक्षा अधिक गुण घेणाºया विद्यार्र्थिनींना आमदार निधीतून उदयपूर ते जयपूर विमानप्रवासाची संधी देण्याची घोषणा केली. २०१६ मध्ये अशा दोन विद्यार्थीनींना मोफत विमान प्रवासाची संधी दिली.मीणा म्हणाले की, या योजनेचे सुरुवातीचे परिणाम अतिशय उत्साहपूर्ण आहेत. आता या योजनेचा विस्तार करत एससी वर्गाच्या मुलींऐवजी सामान्य वर्ग केला आहे. दुसºयांना शिक्षणासाठी पे्ररित करताना आपण स्वत: शिक्षित नसल्याचे शल्य होते. लहानपणी आपण सातवीपर्यंतच शिक्षण घेतले होते. त्यामुळे आपण पुन्हा एकदा शिक्षणाच्या मार्गावर चालण्याचे ठरविले आहे. (वृत्तसंस्था)

टॅग्स :Rajasthanराजस्थानMLAआमदार