ग्रा.पं.कर्मचारी महासंघाच्या नावाचा गैरवापर

By Admin | Updated: January 26, 2017 02:08 IST2017-01-26T02:08:42+5:302017-01-26T02:08:42+5:30

जळगाव : महाराष्ट्र राज्य ग्रा.पं.कर्मचारी महासंघाच्या (आयटक) नावाचा गैरवापर सुरू आहे. महासंघाच्या नावाचा गैरवापर करून स्वयंघोषीत अध्यक्ष तयार झाले आहेत. चाळीसगाव, पारोळा, अमळनेर, धरणगाव, रावेर, भडगाव या तालुक्यांमध्ये हे प्रकार सुरू आहेत. कामगारांनी स्वयंघोषीत कामगार नेत्यांच्या भूलथापांना बळी पडू नये, कुठे महासंघाच्या नावाचा गैरवापर होत असेल तर त्याबाबत महासंघाला माहिती द्यावी, असे आयटकचे जिल्हाध्यक्ष अमृत महाजन यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

Misuse of the name of Gram Panchayat workers | ग्रा.पं.कर्मचारी महासंघाच्या नावाचा गैरवापर

ग्रा.पं.कर्मचारी महासंघाच्या नावाचा गैरवापर

गाव : महाराष्ट्र राज्य ग्रा.पं.कर्मचारी महासंघाच्या (आयटक) नावाचा गैरवापर सुरू आहे. महासंघाच्या नावाचा गैरवापर करून स्वयंघोषीत अध्यक्ष तयार झाले आहेत. चाळीसगाव, पारोळा, अमळनेर, धरणगाव, रावेर, भडगाव या तालुक्यांमध्ये हे प्रकार सुरू आहेत. कामगारांनी स्वयंघोषीत कामगार नेत्यांच्या भूलथापांना बळी पडू नये, कुठे महासंघाच्या नावाचा गैरवापर होत असेल तर त्याबाबत महासंघाला माहिती द्यावी, असे आयटकचे जिल्हाध्यक्ष अमृत महाजन यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

Web Title: Misuse of the name of Gram Panchayat workers