शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

चमत्कार! खोल दरीत कोसळली कार, दोन दिवसांनंतर दोन प्रवासी सापडले जिवंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2018 12:29 IST

देव तारी त्याला कोण मारी अशी म्हण आहे. या म्हणीचा प्रत्यय एका भीषण अपघातादरम्यान आला.

उटी -  देव तारी त्याला कोण मारी अशी म्हण आहे. या म्हणीचा प्रत्यय नुकत्यात उटी येथे झालेल्या एका भीषण अपघातादरम्यान आला. दोन दिवसांपूर्वी तामिळनाडूतील उटी-कलहट्टी मार्गावर चेन्नईतील पर्यटकांच्या कारला अपघात झाला. या अपघातात पाच जणांचा जागीच  मृत्यू झाला. मात्र या अपघातात सापडलेल्या दोन पर्यटकांना आश्चर्यकारकरीत्या वाचवण्यात आले.मिळालेल्या माहितीनुसार, चेन्नईतील सात पर्यटक 30 सप्टेंबर रोजी उटी येथील हॉटेलवर आले होते. तेथून 1 ऑक्टोबर रोजी ते मसीनागुडीच्या दिशेने निघाले. वाटेत त्यांच्या कारला अपघात होऊन ती 60 फूट खोल दरीत पडली.  हे पर्यटक परतून न आल्याने हॉटेल प्रशासनाने याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी राबवलेल्या शोधमोहिमेदरम्यान त्यांची कार  उटी-कलहट्टी मार्गावरील घाटातील दरीत कोसळलेल्या स्थितीत सापडली. या भीषण अपघातात कारमधून प्रवास करत अलेल्या सात जणांपैकी पाच जणांचा मृत्यू झाला होता. तर दोघेजण कारमध्ये अडकले होते. मृतदेहांमध्ये अडकल्याने त्यांना बाहेर येणे शक्य झाले नाही. दरम्यान, पोलिसांनी शोध घेऊन त्यांना बाहेर काढले आणि उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केले. एवढ्या भीषण अपघातातही हे दोघेजण वाचल्याने पोलिसांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.  

टॅग्स :AccidentअपघातTamilnaduतामिळनाडू