अल्पवयीन मुलींना पळविले
By Admin | Updated: February 18, 2015 00:13 IST2015-02-18T00:13:19+5:302015-02-18T00:13:19+5:30
अल्पवयीन मुलींना पळविले

अल्पवयीन मुलींना पळविले
अ ्पवयीन मुलींना पळविलेनागपूर : अल्पवयीन मुलींना फूस लावून पळविणाऱ्या आरोपीविरुद्ध सदर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी असलेल्या फिर्यादीची १४ वर्षीय मुलगी आणि तिची मैत्रिण या दोघींना अज्ञात आरोपीने फूस लावून पळवून नेले. या प्रकरणी सदर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे..............