अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले

By Admin | Updated: July 13, 2015 16:08 IST2015-07-13T16:08:09+5:302015-07-13T16:08:09+5:30

नागपूर : अंबाझरीतील एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेण्यात आले. शनिवारी दुपारी ४ वाजता ही मुलगी घरून निघून गेली. पालकांनी तिचा सर्वत्र शोधाशोध करूनही ती सापडली नाही. रात्रीच्या वेळी तिचा पालकांना फोन आला. मी व्यवस्थित आहे, असे सांगून तिने फोन बंद केला. तिला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेण्यात आले असावे, अशी शंका पालकांनी अंबाझरी पोलिसांकडे नोंदविलेल्या तक्रारीतून व्यक्त केली आहे. अंबाझरी पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला.

A minor girl was abducted | अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले

अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले

गपूर : अंबाझरीतील एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेण्यात आले. शनिवारी दुपारी ४ वाजता ही मुलगी घरून निघून गेली. पालकांनी तिचा सर्वत्र शोधाशोध करूनही ती सापडली नाही. रात्रीच्या वेळी तिचा पालकांना फोन आला. मी व्यवस्थित आहे, असे सांगून तिने फोन बंद केला. तिला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेण्यात आले असावे, अशी शंका पालकांनी अंबाझरी पोलिसांकडे नोंदविलेल्या तक्रारीतून व्यक्त केली आहे. अंबाझरी पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला.
---

Web Title: A minor girl was abducted