मंत्रालयांनी स्वदेशी उत्पादनांना प्राधान्य द्यावे मेक इन इंडिया अंतर्गत सरकारचे निर्देश
By Admin | Updated: December 27, 2014 23:38 IST2014-12-27T23:38:42+5:302014-12-27T23:38:42+5:30
नवी दिल्ली- सर्व मंत्रालये व विभागांनी कार्यालयीन गरजेच्या इलेट्रॅनिक्स वस्तूंची मागणी करताना स्वदेशी उत्पादनांना प्राधान्य द्यावे, असे निर्देश सरकारने दिले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मेक इन इंडिया या योजनेंर्तगत हे निर्देश देण्यात आले आहेत.

मंत्रालयांनी स्वदेशी उत्पादनांना प्राधान्य द्यावे मेक इन इंडिया अंतर्गत सरकारचे निर्देश
न ी दिल्ली- सर्व मंत्रालये व विभागांनी कार्यालयीन गरजेच्या इलेट्रॅनिक्स वस्तूंची मागणी करताना स्वदेशी उत्पादनांना प्राधान्य द्यावे, असे निर्देश सरकारने दिले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मेक इन इंडिया या योजनेंर्तगत हे निर्देश देण्यात आले आहेत.पंतप्रधानांच्या कार्यालयाने दिलेल्या निवेदनात, सचिवांच्या समितीने हा निर्णय घेतला असून, सर्व मंत्रालये व विभागांनी देशात निर्मित उत्पादनांना प्राधान्य द्यावे व अशा उत्पादनांबाबत एका पंधरवड्याच्या आत कळवावे, असे म्हटले आहे.