स्वत: मंत्री वीरेंद्रिसंग भूसंपादन वटहुकूमाबाबत होते अनिभज्ञ नाराजीचे वृत्त फेटाळले : कायदा शेतकर्यांच्या िहताचा
By Admin | Updated: January 3, 2015 00:35 IST2015-01-03T00:35:36+5:302015-01-03T00:35:36+5:30
जयशंकर गुप्त/ नवी िदल्ली : भूसंपादन कायद्यासंबंधी वटहुकूम तांित्रकदृष्ट्या ग्रामीण िवकास मंत्रालयाशी संबंिधत असला तरी मंत्री चौधरी वीरेंद्रिसंग हे वटहुकूमाबाबत अनिभज्ञ होते. केंद्रीय मंित्रमंडळाने त्यावर चचार् केली त्याच्या काही िमिनटेच आधी त्यांना त्याबाबत मािहती िदली गेली होती. वटहुकूम आणण्याची घाई का, असा खुलासा राष्ट्रपतींनी मािगतल्यानंतर त्याची गरज पटवून देण्यासाठी अथर्मंत्री अरुण जेटली यांनी अन्य मंत्र्यासोबत त्यांची भेट घेतली होती.

स्वत: मंत्री वीरेंद्रिसंग भूसंपादन वटहुकूमाबाबत होते अनिभज्ञ नाराजीचे वृत्त फेटाळले : कायदा शेतकर्यांच्या िहताचा
ज शंकर गुप्त/ नवी िदल्ली : भूसंपादन कायद्यासंबंधी वटहुकूम तांित्रकदृष्ट्या ग्रामीण िवकास मंत्रालयाशी संबंिधत असला तरी मंत्री चौधरी वीरेंद्रिसंग हे वटहुकूमाबाबत अनिभज्ञ होते. केंद्रीय मंित्रमंडळाने त्यावर चचार् केली त्याच्या काही िमिनटेच आधी त्यांना त्याबाबत मािहती िदली गेली होती. वटहुकूम आणण्याची घाई का, असा खुलासा राष्ट्रपतींनी मािगतल्यानंतर त्याची गरज पटवून देण्यासाठी अथर्मंत्री अरुण जेटली यांनी अन्य मंत्र्यासोबत त्यांची भेट घेतली होती. या वटहुकूमाबद्दल राष्ट्रपती प्रणव मुखजीर् यांनी नाराजी व्यक्त केली असतानाच स्वत: वीरेंद्रिसंग हेही नाराज असल्यामुळेच राष्ट्रपतींच्या भेटीला गेलेल्या मंत्र्याच्या चमूमध्ये सहभागी झाले नाहीत, असा तकर्िवतकर् सुरू होता.संबंिधत वृत्त फेटाळतानाच वीरेंद्रिसंग यांनी मी नाराज असतो तर सरकारमध्ये कशाला रािहलो असतो, असा सवालही पत्रकारांशी बोलताना केला. राष्ट्रपतींना भेटणार्या मंत्र्यांमध्ये अथर्मंत्री अरुण जेटली, रस्ते वाहतूक मंत्री िनतीन गडकरी आिण कायदा मंत्री सदानंद गौडा यांचा समावेश होता. संबंिधत खात्याचे मंत्री असतानाही वीरेंद्रिसंग हे राष्ट्रपतींना वटहुकूमाची गरज पटवून देण्यासाठी का गेले नाहीत, हे जाणून घेण्यासाठी पत्रकारांनी त्यांच्याशी संपकर् साधण्याचा प्रयत्न केला असता कोणताही प्रितसाद िमळत नव्हता. त्यातच वीरेंद्रिसंग नाराज असल्याचे वृत्त धडकले होते. ----------------------काँग्रेसने आणलेला कायदा राहुल गांधींना खूश करणाराचौधरी वीरेंद्रिसंग हे काँग्रेसमध्ये राष्ट्रीय सरिचटणीस रािहले असून त्यांनी हा वटहुकूम शेतकरीिवरोधी असल्याचा काँग्रेसचा दावा फेटाळून लावला आहे. काँग्रेसने राहुल गांधींना खूश करण्यासाठी घाईघाईने संबंिधत िवधेयक पािरत केले होते मात्र त्यात ६० त्रुटी होत्या, असेही वीरेंद्रिसंग यांनी सांिगतले.