शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

१५ रूपयांच्या मक्याच्या कणसाला केंद्रीय मंत्र्यांनी म्हटलं महाग; म्हणाले, “इथे फ्री मिळतं”

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2022 08:07 IST

केंद्रीय मंत्री फग्गन सिंह कुलस्ते यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. त्यामध्ये ते १५ रूपयांचं मक्याचं कणीस महाग असल्याचं म्हणताना दिसतायत.

केंद्रीय मंत्री फग्गन सिंग कुलस्ते यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये ते रस्त्यावरच मक्याचं कणीस खरेदी करत आहेत. परंतु त्यांना या कणसाची किंमत जास्त असल्याचं वाटतं, म्हणून इथे मक्याचं कणीस फ्री मिळतं असंही ते म्हणतात.

केंद्रीय ग्राज्यमंत्री फग्गन सिंह कुलस्ते यांनी स्वतः हा व्हिडीओ ट्विट केला आहे. इथे त्यांनी महाग असलेल्या भागाचा उल्लेख केला नाही. पण ही गोष्ट व्हिडीओत ऐकायला मिळते. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावरून मंत्र्यांना आता महागाई समजली असल्याचं नेटकऱ्यांनी म्हटलं आहे. फग्गन सिंह यांनी शेअर केलेला व्हिडीओ मध्यप्रदेशातील सिवनी ते मंडला दरम्यानचा आहे. स्थानिक शेतकरी आणि छोट्या दुकानदारांकडून वस्तूंची खरेदी केली पाहिजे. जेणेकरून त्यांना रोजगार आणि आपल्या भेसळमुक्त वस्तू मिळतील असं त्यांनी या व्हिडीओसोबत लिहिलं आहे.

काय म्हणतायत मंत्री?व्हिडीओमध्ये फग्गन सिंह हे गाडीतून उतरून मक्याचं कणीस देण्यासाठी सांगतात. ते जेव्हा त्याचा भाव विचारतात तेव्हा समोरची व्यक्ती त्यांना ३ कणसांची किंमत ४५ रूपये सांगते. यावर मंत्री त्या व्यक्तीला इतकं महाग देतो का? इथे तर मक्याचं कणीस फ्री मिळतं असं ते सांगतात. यावर दुकानदार त्यांना आपण एक कणीस ५ रूपयांना विकत आणल्याचं सांगतो. यानतंर ते त्याचं नाव विचारत मक्याची कणसं डझनाच्या हिशोबानं का किलोच्या हिशोबानं देतो असं विचारतात. त्यानंतर ते आपल्या खिशातून पैसे काढून पुढील प्रवासासाठी निघून जातात.

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशSocial Mediaसोशल मीडिया